best bus

मुंबईत भयानक अपघात! बेस्ट बसखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

मुंबईच्या बोरीवली परिसरात भीषण अपघात झाला आहे. 3 वर्षाच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू झाला आहे. 

Apr 7, 2025, 06:22 PM IST

BEST चा मोठा निर्णय; 'हे' बसमार्ग बंद होणार

Mumbai News : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचं महत्त्वाचं साधन असणाऱ्या बेस्ट बससंदर्भात मोठा निर्णय. जाणून घ्या का बंद होणार बसमार्ग... 

 

Mar 24, 2025, 08:37 AM IST

मुंबईत चाललंय काय? CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू

Mumbai Man Run Over By BEST Bus Near CSMT: दोन दिवसांपूर्वीच कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बस अपघाताची चर्चा ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळही असा एक अपघात झाला आहे.

Dec 12, 2024, 10:01 AM IST

Kurla Bus Accident: 'या घटनेतील मृतांच्या...'; CM फडणवीसांनी मोठी घोषणा! जाहीर केला मदतनिधी

Kurla BEST Bus Accident CM Devendra Fadnavis Big Announcement: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर झालेल्या बेस्ट बसच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Dec 10, 2024, 10:54 AM IST

Kurla Accident: BEST बसचालक दारु प्यायला होता? शिवसेना MLA ने सांगितलं सत्य; म्हणाला, 'घाबरुन त्याने..'

Kurla BEST Bus Accident Real Reason: बस अपघातातील मरण पावलेल्यांची संख्या 6 वर पोहचली असून जखमींची संख्या 49 वर पोहचलेली असतानाच आता खरं कारण समोर आलं आहे.

Dec 10, 2024, 10:20 AM IST

Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

 Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बस चालकाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे. 

Dec 10, 2024, 09:26 AM IST