best

आरोग्य वर्धक नाचणीची भाकरी

व्हिडीओ हा गुजरातमधील पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सापुतारा येथील आहे. 

Sep 16, 2017, 06:27 PM IST

मुंबईला पावसाने झोडपलं, अर्धी मुंबई अंधारात

मुंबई शहरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बेस्टने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही भागातील वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी, वडाळा, परळ, अपोलो मील कंपाऊंड, नेपीयनसी रोड, नाईक नगर, सायन हॉस्पीटल, सायन कोळीवाडा, परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके मार्ग, डिलाईल रोड येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Aug 29, 2017, 08:17 PM IST

बेस्टचे पगार वेळेवर होण्यासाठी रामबाण उपाय

बेस्टचे परिवहन विभागाचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी स्थायी समितीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Aug 16, 2017, 10:24 PM IST

उद्धव यांच्या मध्यस्थीनंतर बेस्टचा संप अखेर मागे

बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. 

Aug 7, 2017, 04:38 PM IST

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक

मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी तीन वाजता मातोश्रीवर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होते आहे.

Aug 7, 2017, 02:09 PM IST

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक निष्फळ, बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप अटळ

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे आता बेस्ट बसचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार हे निश्चित आहे.

Aug 6, 2017, 10:54 PM IST

'बेस्ट' तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात

मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी उद्या संपाची हाक दिल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ सुरु झालीय.

Aug 6, 2017, 10:08 PM IST

बेस्ट संपाबाबतची बैठक निष्फळ, मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर

बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. 10 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं आहे. मात्र लेखी आश्वासनाची मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे.

Aug 6, 2017, 04:26 PM IST

बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर, उपोषणाने आंदोलनाला सुरुवात

पगाराच्या मुद्द्यावर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाचा निर्णय घेतला. मात्र, हा संपाचा निर्णय तूर्त तरी लांबणीवर टाकण्यात आला आहे. संपाऐवजी येत्या १ ऑगस्टपासून कामगार कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी बेमुदत उपोषण करणार आहेत.

Jul 21, 2017, 07:08 PM IST