bhabhiji ghar par hai

Bhabi Ji Ghar Par Hai: अंगूरी भाभीचा बोल्ड लुक आला समोर, PHOTO पाहून चाहते थक्क

अंगूरी भाभीने ओलांडल्या सर्व मर्यादा, पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अवतारात दिसली, PHOTO पाहिलेत का तुम्ही?

Nov 5, 2022, 09:15 PM IST

सलमानची 'भाभी' होणार का? शिल्पानं दिलं हे उत्तर

बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेनं बाजी मारली.

Jan 18, 2018, 08:20 PM IST

‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदेचं हॉट आयटम साँग रिलीज

‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे.

Sep 6, 2017, 01:19 PM IST

'भाभीजी घर पर है'मधील कलाकारांची दिवसाची कमाई घ्या जाणून...

अँड टीव्ही चॅनेलवरील 'भाभीजी घर पर है' ही मालिका सध्या सर्वाधिक चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. अंगुरी भाभी, विभूतीजी या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीची बनलीत. मात्र तुम्हाला माहीत आहे का या मालिकेतील हे कलाकार दिवसाला किती कमावतात. यांची दिवसाची कमाई ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 

Jan 30, 2017, 12:59 PM IST

सनी लिऑन दिसणार आता टीव्ही सिरिअलमध्ये

पॉर्न स्टार, बिग बॉस ते बॉलीवुड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये दिसणार आहेत.  पॉर्न स्टार असल्यामुळे बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सनी सदस्य म्हणून दाखल झाली.  त्यानंतर तिने ‘स्प्लिट्सव्हिला’हा शो होस्ट केला. आता  सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.

Sep 20, 2016, 10:39 PM IST

'भाभीजी' अखेर घरी परतली

कॉमेडी सीरियल 'भाभी जी घर पर है' मधील रौनक अर्थात भाभी जी अखेर आपल्या घरी परतलीये. सीरीयलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेली अंगुरी भाभीच्या रुपात आता शुभांगी अत्रे दिसणार आहे. विभूति जी यांची मेहनत फळाला आली आणि भाभी जी घरी परतली. त्यांनी अंगुरी भाभीला माहेराहून घरी आणण्यासाठी किती प्रयत्न केले होते. 

Apr 26, 2016, 11:47 AM IST

आता ही अभिनेत्री करणार अंगुरी भाभीची भूमिका

भाभीजी घर पर है मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शिंदेनं प्रॉड्युसरसोबत झालेल्या वादामुळे ही मालिका सोडली.

Apr 16, 2016, 06:24 PM IST