Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2024 : यंदाही रक्षाबंधनावर भद्राचा सावली असल्याने भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही? कुठल्या मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या.
Aug 19, 2024, 12:04 AM ISTRaksha Bandhan 2024 : यंदा रक्षाबंधनावर अशुभ भद्र आणि पंचकाची सावली; राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय?
Raksha Bandhan 2024 : नागपंचमीनंतर 15 ऑगस्ट आणि त्यानंतर वेध लागणार ते रक्षाबंधनाचे. बहीण भावाच्या पवित्र नात्याच्या या सणावर यंदा अशुभ भद्र आणि पंचकची सावली असणार आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Aug 7, 2024, 08:08 AM ISTआज दिवसभर साजरा करा रक्षाबंधन; ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण स्पष्टच बोलले
Raksha Bandhan 2023 Shubh Muhurat : रक्षाबंधनाचा सण नक्की कधी साजरा करायचा यावरुन सध्या अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.काही लोकांचे म्हणणे आहे की 30 ऑगस्टला (Raksha Bandhan Timings) म्हणजेच आज संपूर्ण दिवस भद्रा असेल, त्यामुळे उद्या 31 ऑगस्टला रक्षबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Aug 30, 2023, 08:54 AM IST