कर्मण्येवाधिकारस्ते...! 'या' राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद् गीतेचा सामावेश
गुजरात सरकारने (Gujarat Government) विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची माहिती असावी म्हणून शाळांमध्ये श्रीमद्भगवद् गीतेचे (Bhagwad Geeta) पाठ शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 18, 2022, 12:37 PM ISTइस्कॉनकडून भगवतगीतेच्या श्लोकांमध्ये फेरफार
पहिल्या अध्यायातील अठरावा, एकोणिसावा श्लोक, तसंच २० ते ४६ श्लोकांमध्ये बदल करण्यात आलेत.
Jul 12, 2018, 05:19 PM IST