bhakshak

'भक्षक' चित्रपट पाहून प्राजक्ता माळीने केले आवाहन, म्हणाली 'आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये...'

तिने कै. बयाबाई वा. ठाकूर निराधार बालिकाश्रमाला भेट दिल्याची माहिती दिली आहे. या आश्रमातील मुलींचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.

Feb 16, 2024, 09:50 PM IST

पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सईनं जिंकली प्रेक्षकांची मन!

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. 

Feb 10, 2024, 01:51 PM IST

'कोणीतरी मागून मला...', वयाच्या 14 व्या वर्षी भूमि पेडनेकरवर झाला शारीरिक अत्याचाराची शिकार

Bhumi Pednekar faced sexual assault : भूमि पेडनेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वयाच्या 14 व्या वर्षी तिच्यावर झालेल्या शारिरीक अत्याचाराविषयी सांगितलं आहे.

Feb 4, 2024, 12:54 PM IST

Feb 2024 OTT Release :'अवतार: द लास्ट एयर बेंडर' ते 'द मार्वल्स' 'हे' चित्रपट आणि सीरिज होणार प्रदर्शित

उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. अशात ओटीटीवर पुढच्या महिन्यात तुम्हाला कोणते चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ते जाणून घेऊया. फक्त रोमॅन्टिक नाही तर सस्पेंस थ्रिलर आणि क्राइम अशा वेगवेगळ्या धाटनीचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा आर्याच्या रुपात ओटीटीवर येणार आहे. त्याशिवाय भूमि पेडनेकरचा चित्रपट देखील आपल्या सगळ्यांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते चित्रपट ओटीटीवर येणार आहेत.  

Jan 31, 2024, 10:29 AM IST

'मिमी'नंतर सई ताम्हणकर पुन्हा झळकणार बॉलिवूडमध्ये

२०२४ ची ओपनिंग दमदार करत सई पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकायला तयार होत आहे. एकीकडे सईचा श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तिच्या चाहत्यांसाठी डबल धमाका असणार आहे. कारण नेटफ्लिक्स प्रस्तुत " भक्षक " या चित्रपटात सई पोलिस कॉन्स्टेबल ची भूमिका साकारताना दिसणार आहे. रेड चिली सोबतचा सईचा पहिला प्रोजेक्ट असून सई या नव्या प्रोजेक्ट बद्दल उत्सुक आहे. 

Jan 21, 2024, 11:36 AM IST