bhandara gondiya 0

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक फेरमतदानातही ईव्हीएममध्ये बिघाड

 मतदान केंद्रावर ईवीएम दुरुस्तीस्तीसाठी अभियंते दाखल झाले असून मतदान यंत्राच्या बॅटरी बदलण्यात आली. त्यानंतर आता मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालं आहे.

May 30, 2018, 10:41 AM IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ४९ केंद्रांवर आज फेरमतदान

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ तारखेला पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स बंद पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या.

May 30, 2018, 08:05 AM IST

भंडारा गोंदिया | ३५ मतदान केंद्रावर मतदान रद्द

Lok Sabha Bye Elections 2018 Voting Temporarily Suspended In 35 Polling Booths In Bhandara Gondiya S

May 28, 2018, 01:17 PM IST

भंडारा गोंदिया: ३५ मतदान केंद्रावर मतदान रद्द

दरम्यान, ३५ ठिकाणी पुन्हा मतदान कधी होणार याबाबत कुठलीही माहिती पुढे आलेली नाही

May 28, 2018, 01:15 PM IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नाना पटोलेंचे कुटुंबियांसह मतदान

नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली

May 28, 2018, 12:52 PM IST

भंडारा-गोंदिया: मतदान यंत्रात बिघाड, मतदान दीड तास खोळंबले

 मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या नवेगावमधली केंद्र क्रमांक १८३मध्ये यंत्र बंद पडल्यानं प्रक्रिया बंद प़़डली होती.

May 28, 2018, 11:21 AM IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

पालघरमध्येही लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

May 28, 2018, 08:24 AM IST

मुंबई | पटोलेंसाठी प्रफुल्ल पटेल जागा सोडणार ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 09:05 AM IST