मध्य रात्री तितक्यात कुणीतरी हंबरडा फोडला...सगळं संपलं
शुक्रवारी मध्यरात्री भंडाऱ्यात (Fire at Bhandara District Government Hospital) घडलेल्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, फायर ऑडीटबाबत, प्रशासनाबद्दल, दुर्लक्षाबद्दल... पण या सगळ्यात त्या बाळाच्या आईचं काय... तिची घालमेल... तिची अवस्था....
Jan 9, 2021, 09:06 PM ISTभंडारा दुर्घटना : राज्यातील रूग्णालयांचे ऑडिट करण्याचे अजित पवार यांचे आदेश
भंडारा (Bhandara) जिल्हा रूग्णालय (Bhandara District Hospital) आगीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातल्या सर्व रूग्णालयांचे ऑडिट (audit all hospitals) करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.
Jan 9, 2021, 01:27 PM IST