bhandara

गांजाच्या अड्ड्यांवर नागरिकांनीच टाकली धाड आणि...

भंडारा शहरातल्या नागरिकांनी सोमवारी गांजा विक्रीच्या दोन अड्ड्यांवर धाड टाकून, ते दोन्ही अड्डे जाळले. स्वतः नागरिकांनी हे टोकाचं पाऊल का उचललं त्यामागचं कारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

Aug 4, 2015, 09:19 AM IST

सेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव

सेल्समन बनून दोन घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेची हत्या झालीय तर दोन जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरच हादरलंय. 

Jul 31, 2015, 01:24 PM IST

सेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव

सेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव

Jul 31, 2015, 12:22 PM IST

नागपूर-भंडारा रिंग रोडची ही दूरवस्था

नागपूर-भंडारा रिंग रोडची ही दूरवस्था

Jul 22, 2015, 09:16 PM IST

भूकंपाने नाही भोंगळ कारभाराने पडला रस्त्याला खड्डा

पहा पहा पहा... हा भूकंपाने उद्धवस्त झालेला नेपाळचा रस्ता नाही... हा प्रताप केला आहे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने... भंडारा नागपूर रिंग रोड खचून मोठा खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एका समोर आला आहे. 

Jul 22, 2015, 08:18 PM IST

भंडारा-गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का

भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. गोंदिया जिल्हापरिषदेत सत्तेत असणाऱ्या भाजपला ५३ पैकी फक्त १८ जागांवर समाधान मानावं लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १९ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्यात. 

Jul 6, 2015, 09:41 PM IST

वरुणराजानं दडी मारल्यानं बळीराजा संकटात

वरुणराजानं दडी मारल्यानं बळीराजा संकटात

Jul 4, 2015, 06:31 PM IST

एक घास पक्ष्यांसाठी : वनविभागानं बनवले कृत्रिम पाणवठे

वनविभागानं बनवले कृत्रिम पाणवठे

Apr 16, 2015, 01:28 PM IST