bhandara

महिलांसाठी सॅनटरी नॅपकिनचं मशीन

लैंगिक शिक्षण सक्तीचे झाले असले तरी अनेक महिला त्यांना दर महिन्याला येणारे प्रश्न मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. मासिक पाळी या विषयावर बोलतानाही महिला संकोच करतात. अगदी सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात लागली की हातात रिमोट येतो आणि चॅनल बदललं जातं. 

Oct 5, 2015, 10:57 PM IST

इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात

भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.

Aug 24, 2015, 10:43 PM IST

आपले गाव आपले गणपती : कुकरी खमोराचा गणपती

कुकरी खमोराचा गणपती

Aug 17, 2015, 11:35 AM IST

धागा शौर्य का : महर्षी विद्यामंदिर, भंडारा

महर्षी विद्यामंदिर, भंडारा 

Aug 15, 2015, 07:01 PM IST