bharat mata ki jai

भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर....

Meenakshi Lekhi : केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी शनिवारी केरळमध्ये युवा परिषदेत भारत माती की जय न म्हटल्याने तरुणांना चांगलेच फटकारले. भारत तुमची आई नाही का असा संतप्त सवाल मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केला.

Feb 4, 2024, 08:44 AM IST

INDIA की भारत? अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधलं, म्हणाले..

संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया हे इंग्रजी नाव हटवून अधिकृतरित्या भारत नाव करण्याची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांचं एक ट्वटि समोर आलं आहे. या ट्विटवर आता चर्चा सुरु झाली आहे. 

Sep 5, 2023, 04:19 PM IST

Viral Video: 'मी पाकिस्तानला पाठिंबा देतो', लोकांनी दुकानात घुसून दुकानदाराला गुडघ्यावर खाली बसवलं अन्...; गोव्यातील घटना चर्चेत

Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) पाठिंबा देणाऱ्या गोव्यातील (Goa) एका व्यक्तीला खाली गुडघ्यावर बसून माफी मागायला लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. तसंच त्याला 'भारत माता की जय'च्या (Bharat Mata Ki Jai) घोषणाही द्यायला लावल्या. पाकिस्तान संघाला पाठिंबा देत असल्याचा त्याचा व्हिडीओ (Video) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. 

 

Feb 25, 2023, 01:36 PM IST

मनमोहन सिंगांना 'भारत माता की जय' बोलायला लाज वाटायची - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका

Mar 3, 2020, 12:47 PM IST

न्यूझीलंडच्या प्रेक्षकाच्या स्टेडियममध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या टी-२० सीरिज सुरु आहे.

Jan 30, 2020, 06:45 PM IST

केवळ 'भारत माता की जय' म्हणणे हा राष्ट्रवाद नव्हे- व्यंकय्या नायडू

...तर तुम्हाला तर तुम्हाला 'भारत माता की जय' बोलण्याचा अधिकार नाही

Mar 24, 2019, 01:33 PM IST

पंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास

अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.

Aug 15, 2017, 12:06 PM IST

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST

राज ठाकरेंचा ओवेसींना इशारा

शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी 'भारत माता की जय'च्या मुद्द्यावरून भाजप, ओवेसी आणि बाबा रामदेवांवरही टीका केली. 

Apr 8, 2016, 09:51 PM IST

रोखठोक: भारत माता की जय !: भाग 4

भारत माता की जय !: भाग 4

Apr 4, 2016, 11:11 PM IST

रोखठोक: भारत माता की जय !: भाग 3

भारत माता की जय !: भाग 3

Apr 4, 2016, 11:06 PM IST

रोखठोक: भारत माता की जय !: भाग 2

भारत माता की जय !: भाग 2

Apr 4, 2016, 11:05 PM IST

रोखठोक: भारत माता की जय !: भाग 1

भारत माता की जय !: भाग 1

Apr 4, 2016, 11:04 PM IST