माणूस की हैवान! ट्रॅक्टरखाली आठ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं Video बनवण्यात दंग
राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसंनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही जणं फरार आहेत.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू
Jaipur-Agra National Highway : जयपूर आग्रा नॅशनल हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा मोठा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
IAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य
Plane Crash: राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले.
Plane Crash । भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; 2 पायलट गंभीर
IAF Plane Crash Two major accidents in Rajasthan-MP, 3 aircraft including Sukhoi-30 and Miraj 2000 crash
Plane Crash : भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; सुखोई-30 आणि मिराज 2000 चा चक्काचूर
Plane Crash: राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानाचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर विमानाला आग लागली.
Extra Marital Affair : सासऱ्याने तिला प्रियकरासोबत 'त्या' अवस्थेत पाहिले, अन् झाला मुलाच्या हत्येचा उलगडा
Extra Marital Affair : प्रियकरासोबत अनैंतिक संबंध ठेवत होती, सासऱ्याने पकडलं रंगेहाथ, आणि तब्बल 6 महिन्यानंतर झाला मुलाच्या हत्येचा उलगडा
'तू साडीत छान दिसतेस, माझ्यासोबत...'; महिला शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचे किळसवाणं कृत्य
महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाविरोधात याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केलीय
विवाहानंतर केवळ १७ दिवसांनी 'ती'नं दिला शहीद नवऱ्याच्या पार्थिवाला खांदा
पूनम यांच्यासोबत शहीद सौरभ यांनी आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाकाही घेतल्या. पण विवाहानंतर त्यांना केवळ १७ दिवसांचंच आयुष्य मिळेल, हे कुणाला माहीत होतं...
नाशिक | महाराष्ट्राच्या 'भरतपूर'मध्ये 'परदेशी पाहुणे'
नाशिक | महाराष्ट्राच्या 'भरतपूर'मध्ये 'परदेशी पाहुणे'
सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे १९ जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक बागांना रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पावसामुळे नागरिकांची दैना उडाली.
वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी केला विचित्र वेश परिधान
भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाला देवत्व प्राप्त झाले आहे. पावसाला खुश करण्यासाठी शेतकरी राजा आतुरलेला असतो.
एटीएममधून १०० ऐवजी निघाल्या ५०० च्या नोटा
राजस्थानात भरतपूरमध्ये एका एटीएममधून पैसे काढताना बँकेचे ग्राहक फारच खूश झालेत. कारण, या एटीएममधून १०० च्या ऐवजी ५०० च्या नोटा निघाल्या.
मंगल कार्यालयात घुसलं वादळ, २५ ठार
राजस्थानमध्ये आलेल्या चक्रीवादळात एका मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. या अपघातात २५ जण ठार झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.
लग्न सभागृहाची भिंत कोसळून 24 ठार, वादळ-पावसाचा तडाखा
वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
५९ वर्षांचे करोडपती महापौर लाल दिवा गाडी घेऊन थेट दहावी परीक्षेला
भरतपूर येथील ५९ वर्षीय महापौर शिव सिंग चक्क दहावीची परीक्षा देण्यासाठी लाल दिवा गाडी घेवून केंद्र गाठले ते दहावीचे विद्यार्थी म्हणून.
`ही तर परंपरा` : बापाकडून पाच मुलींवर बलात्कार
राजस्थानात नात्यांना काळीमा फासणारी घटना घडलीय. एका बापानं आपल्याच पाच मुलींवर बलात्कार केला आणि जेव्हा मुलींनी आईला याबद्दल सांगितलं तेव्हा तीनं ‘ही तर आपली परंपरा आहे’ असं उत्तर दिलं.
मुलींच्या वसतिगृह बाथरूममध्ये कॅमेरे
एक धाकादायक वास्तव पुढे आले आहे. बलात्काच्या घटनानंतर देश हादरला असताना राज्यस्थानमध्ये मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पुढे आहे आहे. धक्कादायकबाब म्हणजे गेल्या चार वर्षांपासून हे कॅमेरे सुरू होते.