महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणाक्षणाला नव्या घडामोडी घडत असतानाच या घडामोडींमध्ये आता एक अनपेक्षित घटनासुद्धा पाहायला मिळाली. ही घटना म्हणजे फडणवीस आणि ठाकरेंचा एकाच विमानानं झालेला प्रवास
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या एका प्रकारामुळे दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलंय
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता आहे.
Bhaskar Jadhav on Operation Tiger: आम्हाला आमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी लागेल. कार्यपद्धती बदलून नवीन उमेदीने, योजनेने सामोरं जावं लागेल असं सांगत शिवसेने नेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला आहे.
Maharashtra Shakti Act 2026: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती कायदा सुधारणा विधेयक मांडलं. या कायद्यात दोन तरतुदींचा समावेश करण्यात आला. दोन्ही सभागृहात शक्ती कायदा सुधारणा विधेयकला मंजुरी देण्यात आली.
Uddhav Thackeray Shivsena Supports Freedom of Religion Bill: या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे असं सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पक्षाची भूमिका मांडली.
कोकणात सध्या शिमगोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. फक्त चाकरमाणीच नाही तर राजकारणातील मतभेद आणि धावपळ बाजूला सारून कोकणचे हे नेते सध्या आपल्या मातीतील संस्कृती आणि परंपरेत पूर्णपणे रंगून गेल्याचे पाहायला मिळत आहे.
Sachin Kalyanshetti on Bhaskar Jadhav: भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत वाद झाला आहे. विधानसभेच्या पोर्चमध्ये दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान नेमकं काय झालं होतं हे सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितलं आहे.
Word Fight Between Bhaskar Jadhav and Sachin Kalyanshetti: भाजपाचे अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. विधानसभा पोर्च मध्येच दोघांमध्ये तुफान राडा झाला.
Bhaskar Jadhav vs Ramdas Kadam: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील नेते रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. मात्र टीका करताना शब्दांची पातळी घसरलेली दिसत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला. यानंतर मुंबईच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं. राजकारणात आता वेगळ्याच एका गोष्टीची चर्चा सुरु आहे.
Bhaskar Jadhav Statement Raises Eyebrows: राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. त्यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Uddhav Thackeray:हिवाळी अधिवेशनात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली.
विरोधी पक्षनेतेपदासाठी आधी भास्कर जाधवांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेद मिळावं अशी मविआची मागणी आहे. मात्र भास्कर जाधवांना शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं समजतंय. त्यामुळे आता मविआच्या मागणीला छेद देत भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे.
ऑपरेशन टायगर, भास्कर जाधवांचा संबंध नाही; प्रताप सरनाईक यांचं सूचक विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरीही राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.