Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा
Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे.
Apr 14, 2023, 01:19 PM ISTBhaskar Jadhav | भास्कर जाधवांनी विधीमंडळ पायऱ्यांवर डोकं टेकलं, सभागृहात बोलू दिल जात नसल्याबद्दल नाराजी
Mumbai Bhaskar Jadhav Payri Darshan
Mar 21, 2023, 06:40 PM ISTTextile Commissioner Office : मुंबईतील टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत नेण्याचा डाव, विधानसभेत मुद्दा उपस्थित
Mumbai News : मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
Mar 21, 2023, 01:52 PM ISTBhaskar Jadhav: शिंदे गटाची खेडमधील सभा फेल जाणार - भास्कर जाधव
Ramdas Kadam Revert To Bhaskar Jadhav On Khed Rally
Mar 19, 2023, 07:55 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खेडमधली सभा फेल जाणार; भास्कर जाधव यांचे वक्तव्य
Chief Minister Eknath Shinde's village meeting will fail Statement by Bhaskar Jadhav
Mar 18, 2023, 07:00 PM ISTBhaskar Jadhav on BJP: "तर मी भाजपात गेलो असतो..."; भास्कर जाधवांचं सूचक विधान
Bhaskar Jadhav on BJP: ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडणं आपली चूक होती असं मान्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश करण्यासंबंधीही आपली भूमिका स्पष्ट केली असून राजकारणात कोणाच्या वाट्याला काय येईल सांगू शकत नाही असं सूचक विधान केलं आहे.
Mar 16, 2023, 02:21 PM IST
Bhaskar Jadhav Black and White: मी राष्ट्रवादी सोडायला नको होती, भास्कर जाधवांचं मोठं विधान, पण असं का म्हणाले?
Bhaskar Jadhav Black and White: कोकणातील नेते आणि ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडायला नको होता असं मोठं विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना आपण नैतिकतेने बाहेर पडलो असं सांगितलं आहे.
Mar 16, 2023, 01:29 PM IST
उर्फी जावेद पण भाजपमध्ये गेली काय? भास्कर जाधव यांचा खोचक सवाल
Urfi Javed : आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर होती. दोघांमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हतं. हा वाद काही वेळासाठी शांत झालेला असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा यावरुन भाजपला डिवचलं आहे.
Mar 11, 2023, 11:55 AM ISTBhaskar Jadhav : शिंदे गटात येण्यासाठी 100 वेळा फोन केला; आमदार भास्कर जाधव यांच्यावर खळबळजनक आरोप
आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav Bhaskar ) यांच्यावर हा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नेत्याने नाही तर भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. याचे पुरावे असल्याचा दावा देखील या नेत्याने केला आहे.
Feb 27, 2023, 11:01 PM ISTVideo | भास्कर जाधव अध्यक्षांना कसे धमकवू शकतात? फडणवीसांचा सवाल
Fadnvis vs Bhaskar Jadhav
Feb 27, 2023, 02:40 PM ISTVIDEO | भास्कर जाधवांकडून रामदास कदमांची नक्कल
Imitation of Ramdas Kadam by Bhaskar Jadhav
Feb 26, 2023, 10:00 PM ISTBS Koshyari Wants To Resign | राज्यपालांनी आतापर्यंत केलेली वादग्रस्त वक्तव्य कोणती?
What is the controversial statement made by the Governor so far?
Jan 23, 2023, 07:35 PM ISTBS Koshyari Wants To Resign | मराठी माणसाच्या अपमानाची दखल दिल्लीश्वरांनी घेतली नाही - जितेंद्र आव्हाड
Delhiites did not take notice of the insult of Marathi man - Jitendra Awad
Jan 23, 2023, 06:40 PM ISTBS Koshyari Wants To Resign | राज्यपालांनी स्वेच्छेने जाऊ नये, त्यांची हाकलपट्टी व्हावी- नाना पटोले यांची टीका
Governors should not go voluntarily, they should be expelled - Nana Patole's criticism
Jan 23, 2023, 06:35 PM ISTBS Koshyari Wants To Resign | राज्यपाल पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?
What did the Governor say in his letter to the Prime Minister?
Jan 23, 2023, 06:25 PM IST