bhaskar jadhav

Ratnagiri Shiv Sena Internal Dispute Seen With Bhaskar Jadhav And Vinayak Raut. PT1M57S

रत्नागिरी । व्यापीठावर भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी

पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.

Feb 17, 2020, 05:25 PM IST
Shiv Sen Leader Bhaskar Jadhav To Not Attend Meeting With Anil Parab First Visit PT1M54S

रत्नागिरी | मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराजच

रत्नागिरी | मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराजच

Jan 20, 2020, 08:20 PM IST

'जिंकण्याची खात्री नव्हती म्हणून शिवसेनेत आलात'; राऊतांचा भास्कर जाधवांवर निशाणा

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे.

Jan 2, 2020, 04:14 PM IST
Mumbai Bhaskar Jadhav On Uddhav Thackeray PT3M49S

मुंबई । उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही - भास्कर जाधव

शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

Dec 31, 2019, 06:55 PM IST

मला धक्का बसला, कटूता संपलेली नाही का? - भास्कर जाधव

ठाकरे सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी अनेकांना डावलण्यात आले.  

Dec 31, 2019, 06:24 PM IST
Shivsena MLA Bhaskar Jadhav Reaction PT2M14S

मुंबई | 'आदित्यसाहेब, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा'

मुंबई | 'आदित्यसाहेब, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा'
Shivsena MLA Bhaskar Jadhav Reaction

Oct 26, 2019, 05:35 PM IST
Mumbai Update Bhaskar jadhav join shivsena 13 Sep 2019 PT13M30S

भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश

भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश

Sep 13, 2019, 07:20 PM IST
 Mumbai Bhaskar Jadhav EXCLUSIVE, Resigns Form Ncp 13 Sep 2019 PT22M29S

जाधवांनी का दिली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?

जाधवांनी का दिली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?

Sep 13, 2019, 07:05 PM IST
 Mumbai Bhaskar jadhav joing shivsena 13 Sep 2019 PT2M37S

औरंगाबाद । भास्कर जाधव शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव शिवसेनेत दाखल

Sep 13, 2019, 04:00 PM IST
Aurngabad Bhaskar Jadhav Resigns Form Ncp 13 Sep 2019 PT1M37S

औरंगाबाद । भास्कर जाधव यांचा राजीनामा

औरंगाबाद येथे जाऊन भास्कर जाधव यांनी राजीनामा दिला.

Sep 13, 2019, 03:55 PM IST

भास्कर जाधव शिवबंधनात, 'पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो'

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  

Sep 13, 2019, 03:06 PM IST

भास्कर जाधव यांचा राजीनामा, शिवसेनेत करणार आज प्रवेश

भास्कर जाधव हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत.  

Sep 13, 2019, 10:16 AM IST

भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का... 

Sep 9, 2019, 01:35 PM IST
Introduction Of Bhaskar Jadhav PT1M21S

भास्कर जाधव यांचा परिचय

भास्कर जाधव यांचा परिचय

Sep 9, 2019, 01:25 PM IST
Mumbai NCP_s Bhaskar jadhav And Avdhut Tatkare Join Shivsena Party Today PT3M42S

राणे, उदयनराजे, हर्षवर्धन पाटील आणि रामराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

राणे, उदयनराजे, हर्षवर्धन पाटील आणि रामराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

Sep 9, 2019, 01:05 PM IST