bhaskar jadhav

चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा

भास्कर जाधवांच्या समर्थकांकडून निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे

Feb 16, 2024, 05:41 PM IST
Bhaskar Jadhav challenge to make Ajit Pawar chief Minister of Maharashtra PT49S

'तुमच्यात दम असेल तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा'

Bhaskar Jadhav challenge to make Ajit Pawar chief Minister of Maharashtra

Dec 11, 2023, 07:35 PM IST

AI Photos: आदित्य ठाकरे ते संजय राऊत.. ठाकरे गटातील नेते खाकी वर्दीत कसे दिसतात?

महाराष्ट्रातील अमित वानखेडे या कलाकारानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं ठाकरे गटातील (Thackeray group leader) नेत्यांची चित्र तयार केली आहेत.

Jul 9, 2023, 09:21 PM IST

राज्यपालांना पत्र दिलं होतं का? अजित पवार गटाच्या शपथविधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा खळबळजनक दावा

राष्ट्रवादीच्या शपथविधीबाबत मुख्यमंत्री शिंदेंना अंधारात ठेवण्यात आले असा खळबळजनक दावा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र समोर आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

Jul 6, 2023, 10:38 PM IST

बारसू रिफायनरीची खुलेआम चर्चा घडवा, मी येतो? लोकांच्या जीवाशी खेळू नका - भास्कर जाधव

 Barsu Refinery Project : राजापूर येथील बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत स्थानिक लोक आहेत, हे लक्षात घ्या, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आणि आमदार  भास्कर जाधव यांनी दिला आहे.

Apr 25, 2023, 03:37 PM IST

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST

Textile Commissioner Office : मुंबईतील टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत नेण्याचा डाव, विधानसभेत मुद्दा उपस्थित

Mumbai News : मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  

Mar 21, 2023, 01:52 PM IST

Bhaskar Jadhav on BJP: "तर मी भाजपात गेलो असतो..."; भास्कर जाधवांचं सूचक विधान

Bhaskar Jadhav on BJP: ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडणं आपली चूक होती असं मान्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश करण्यासंबंधीही आपली भूमिका स्पष्ट केली असून राजकारणात कोणाच्या वाट्याला काय येईल सांगू शकत नाही असं सूचक विधान केलं आहे. 

 

Mar 16, 2023, 02:21 PM IST