bhau kadam

डॉक्टर भाऊ कदमची धम्माल कॉमेडी

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील शोमध्ये आज भाऊ कदम याने खूपच धम्माल केली आहे. सच का सामना या हिंदीतील शोचा मराठी रूप "सच्ची मुच्ची का सामना" सागर करंडे आणि भाऊ कदम यांनी आणला आहे. 

Nov 2, 2015, 08:43 PM IST

भाऊ कदम झाला का रे दुरावातील जय, सागर झाला आदिती

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात 'का रे दुरावा' या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केले. त्यामुळे ही संपूर्ण टीम थुक्रटवाडी म्हणजे चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती. 

Oct 30, 2015, 07:46 PM IST

भाऊ कदमने केली कवींची धम्माल ओळख परेड...

झी मराठीवर लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱ्या  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात गेल्या मंगळवारी दिग्गज कवी  उपस्थित होते. पण त्यांची ओळख परेड थुकरटवाडीचे पप्पा म्हणजे भाऊ कदम यांच्यासमोर झाली. 

Oct 23, 2015, 03:57 PM IST

'पिंजरा'तील मास्तरांची खेचताहेत 'चला हवा येऊ द्या'मध्ये

मराठीतील अजरामर निर्मिती असलेल्या 'पिंजरा' या चित्रपटातील मास्तर लागू चला हवा येऊ द्याच्या सेटवर काल आले होते. यात गावकऱ्यांना शिकविणाऱ्या मास्तरांची भूमिका भरत गणेशपुरे याने केलेी आहे.

Oct 20, 2015, 01:26 PM IST

थुक्रटवाडीतील भाऊ कदमला पुरस्कार

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' अर्थात 'थुक्रटवाडी'तील भाऊ कदम, कुशल बद्रिके यांना पुरस्कार मिळाला नंतर त्यांनी, पुरस्कारावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 20, 2015, 11:51 AM IST

भाऊ कदम यांनी साकारली भन्नाट 'शांताबाई'

 'चला हवा येऊ द्या'मधील आघाडीचे कलाकार भाऊ कदम यांनी शांताबाई साकारली.

Oct 19, 2015, 12:41 PM IST

पाहा ही शांताबाई! भाऊ कदमची धमाल!

झी मराठी अॅवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीत विनोदवीर भाऊ कदम यांनी धम्माल उडवून दिली. या संपूर्ण सोहळ्यात भाऊ सध्या प्रसिद्ध झालेल्या 'शांताबाई'च्या रुपात दिसला. या शांताबाईनं उपस्थितांचं मनोरंजन तर केलंच, शिवाय सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येकाचं आपल्या हातांनी स्वागत केलं. 

Oct 13, 2015, 09:03 PM IST

नाना पाटेकर हसून हसून सोफ्यावर लोळला

नाना पाटेकर हसून हसून बेफान झाला आणि बसलेल्या सोफ्यावर लोळलेला पाहिला आहे का... हसून हसून त्याच्या डोळ्यातून पाणी आलेले तुम्ही पाहिले आहे का... नाही ना तर  झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात नाना पाटेकरची ही हालत झाली होती.

Nov 4, 2014, 09:55 PM IST