bhau kadam

भाऊ कदम आणि कुशाल बद्रिकेने नंदेश उमप यांच्यासाठी गायलं गाणं

चला हवा येऊ द्याच्या सेटवर यंदा गायक नंदेश उमप यांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. पाहा कसं केलं भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने नंदेश उमप यांचं गाण्यातून स्वागत.

Aug 14, 2016, 01:18 PM IST

जेव्हा भाऊने लग्नासाठी सईला केलं प्रपोज

प्रमोशनच्या निमित्ताने अनेक चित्रपटांचे कलाकार चला हवा येऊ द्याच्या मंचावर येत असतात. या आठवड्यात वायझेड या चित्रपटातील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सईला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर पुढे काय घडले ते पाहा....

Aug 14, 2016, 01:07 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार चला हवा येऊ द्या मध्ये आला आहे.

Aug 7, 2016, 05:28 PM IST

अक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी..

 अक्षय कुमार हा चांगलं मराठी बोलतो हे तुम्हांला माहिती आहे का. नाही तर मग येत्या सोमवारी होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याची झलक पाहू शकतात. 

Aug 5, 2016, 11:17 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये रुस्तम अक्षयची धमाल

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला होता.

Aug 5, 2016, 11:11 PM IST

भाऊ कदमने सांगितलं भविष्य

भाऊ कदम जेव्हा भविष्य सांगतो, तेव्हा तो कसं भविष्य सांगतो.

Jul 25, 2016, 11:50 PM IST

भाऊ कदमची सुराची पिपाणी सैराट झाली आणि...

भाऊ कदमने येथे अशी काही गाणी वाजवली की प्रेक्षकही एका तालात हसतायत की काय असं वाटायला लागलं.

Jul 24, 2016, 07:08 PM IST

थेट भाजीपाला विक्रीमुळे शेतकरी-ग्राहकांमध्ये आनंद

शेतमालाची थेट विक्रीची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शेतकरी शेतातील शेतमाल थेट शहरांमध्ये विक्रीला आणत आहेत, जो पिकवतोय, तोच विकतोय अशी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.

Jul 12, 2016, 05:09 PM IST

सैराटनंतर हा सिनेमा मैदान मारेल

मराठी चित्रपटसृष्टीत सैराटनंतर आणखी एक सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करण्यास यशस्वी होणार आहे.

Jul 12, 2016, 03:56 PM IST

भाऊ कदमच्या मिमिक्रीवर सलमान पोटधरुन हसला

कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. बॉलिवूडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला तुम्हाला निश्चितच आवडेल.

Jun 30, 2016, 11:24 PM IST

'बाप की अदालत'मध्ये सलमानवर आरोप

थुकरटवाडीतील बाप की अदालतमध्ये सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात आलं. यावेळी सलमानवर अनेक मजेदार आरोप करण्यात आले ज्याची तेवढीच धम्माल उत्तरे सलमानने दिली. सरकारी वकीलाच्या भूमिकेत असलेल्या कुशलच्या धमाकेदार एन्ट्रीला सलमानने खळखळून दाद दिली.

Jun 30, 2016, 09:44 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊचा 'सल्लू' लूक

चला हवा येऊ द्या सलमानने हजेरी लावली आणि कधी हसला नसेल ऐवढा सलमान हसला. भाऊ कदमच्या तेरे नामच्या रुपात अवतरला आणि भाऊच्या कमिटमेंटने सलमानला ही हसू सूटलं.

Jun 30, 2016, 09:30 PM IST

थुकरटवाडीत कुडमुडे ज्योतिषींनी सांगितले महेश कोठारेंचे भविष्य...

हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये यंदा कुडमुडे ज्योतिषी बनलेल्या भाऊ कदमने अभिनेते महेश कोठारे यांचे भविष्य आपल्या खास स्टाइलमध्ये सांगितले. 

Jun 29, 2016, 07:53 PM IST