bhavya gandhi

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवर 'पुष्पा'ची दहशत! जेठालालचा मुलगा 'टप्पू' बनला खलनायक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला भव्य गांधी आता मालिका सोडल्यानंतर पाच वर्षांनी पुनरागमन करत आहे. एका नवीन मालिकेमध्ये अभिनेता पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. 

Sep 12, 2024, 03:55 PM IST

जेठालालच्या मुलाने 'तारक मेहता' मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर त्याने सांगितले खरे कारण

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालालच्या मुलाने म्हणजेच टप्पूने मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर टप्पूने केला खुलासा. जाणून घ्या सविस्तर

Sep 4, 2024, 05:03 PM IST

वादाच्या भोवऱ्यात 'या' कलाकारांनी सोडली Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. काही दिवसांपासून ही मालिका रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीमुळे चर्चेत आहे. त्यामुळे मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकते. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर निर्मात्यांनी देखील या अफवांवर दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. दरम्यान, असे काही कलाकार होते. ज्यांनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर ही मालिका सोडली. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...

Jul 26, 2023, 06:20 PM IST

TMKOC: ''आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात...'' 'तारक मेहता'च्या टप्पूची 'ती' पोस्ट चर्चेत

Tappu From TMKOC Gets New Project: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे. या मालिकेनं अल्पावधीतच चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. या मालिकेतून काही वर्षांपुर्वी बाहेर पडलेला टप्पू तुम्हाला आठवत असेल? सध्या त्याच्या एका पोस्टनं (Bhavya Gandhi Post) चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

May 23, 2023, 01:18 PM IST

TMKOC: आता Uncle दिसतोयस; 'तारक मेहता'तल्या टप्पूचं रूप पाहून चाहते हैराण

TMKOC: भव्य गांधीला तुम्ही सर्वच ओळखत असाल. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील टप्पूनं प्रेक्षकांना त्याच्या अभिनयानं (Bhavya Gandhi Trolled) भुरळ पाडली आहे. तो या मालिकेत नसला तरी त्याचे फॅन फॉलोईंगही खूप आहे. सध्या तो प्रचंड ट्रोल झाला आहे तेही त्याच्या एका फोटोवरून. 

May 18, 2023, 10:33 PM IST

Tarak Mehta मालिका मध्येच सोडून गेलेला कलाकार पुन्हा करणार एन्ट्री?

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. 

Oct 15, 2022, 05:20 PM IST

जंगलातील तलावात पोहोण्याचा आनंद तुम्ही कधी घेतलाय? अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुमचीही इच्छा होईलच

अभिनेत्रीने  जंगलातील तलावात घेतला पोहोण्याचा आनंद... पाहा व्हायरल व्हिडीओ 

 

Jun 27, 2022, 02:43 PM IST

'Taarak Mehta...' फेम सोनूचा बॉयफ्रेंड टप्पू नाही तर कोण? बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा

भिडे मास्तरांची मुलगी सोनूच्या मनावर टप्पू नाही तर 'या' खास व्यक्तीचं राज्य...

 

Dec 25, 2021, 10:35 AM IST

'तारक मेहता...' असा दिसतोय जुना टप्पू, ग्लॅमरस गर्लफ्रेन्डमुळे चर्चेत

'तारक मेहता...' फेम जुन्या टप्पूचं या अभिनेत्रीसोबत खास कनेक्शक, अफेअरची चर्चा

 

Nov 12, 2021, 02:47 PM IST

या कारणांमुळे Taarak Mehta मधील 7 कलाकारांनी सोडली मालिका

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील काही कलाकारांनी शो सोडला. 

Oct 6, 2021, 10:52 AM IST

'तारक मेहता...' फेम टप्पूची वडिलांसाठी भावूक पोस्ट; सोनू सूदचे मानले आभार

टप्पूच्या वडिलांचं काहीदिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. 

May 14, 2021, 01:57 PM IST

टप्पूची भूमिका साकारणार राज उनादकत

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पूची भूमिकेला भव्य गांधीने अलविदा केल्यानंतर आता ही भूमिका अभिनेता राज उदानकत साकारणार आहे. 

Mar 5, 2017, 10:01 AM IST

'तारक मेहता...' मध्ये आता हा कलाकार दिसणार नाही...

गेल्या नऊ वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक मुख्य कलाकार शोला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आम्ही बोलतोय ते जेठालाल(दिलीप जोशी) आणि दया भाभी(दिशा वाकाणी) यांचा मुलगा टप्पूबद्दल. 

Feb 10, 2017, 12:06 PM IST