bhayander

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable

Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Dec 17, 2024, 03:27 PM IST
Bhayander Massive Fire Break Out At Azad nagar Slum PT53S

Bhayander Fire | भायंदर येथे अग्नितांडव! आझाद नगरभागात अनेक झोपड्या जळून खाक

Bhayander Fire | भायंदर येथे अग्नितांडव! आझाद नगरभागात अनेक झोपड्या जळून खाक

Feb 28, 2024, 10:30 AM IST

'इस्लाम कबूल कर नाही तर...' विनयभंय करून तरुणीला धमकावले; भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

भाईंदरमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला इस्लाम कबुल करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी केली दोघांना अटक केली आहे.

Jun 16, 2023, 10:00 PM IST

नवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचण्याऐवजी लिफ्टमध्ये अडकली आणि...

Bride stuck in lift at Bhayander : नवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचली नाही. तिचा शोध घेतला असता लग्नाच्या काही क्षणाआधीच नवरी मुलगी लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना भाईंदर येथे घडली. दरम्यान, अग्निशमन पथकाने घटनास्थळी पोहोचून नववधुची सुटका केली.

May 30, 2023, 09:17 AM IST

Thane Crime : बारीक केस कापले म्हणून भडकला, रात्री घरचे झोपल्यावर मुलाने... धक्कादायक घटना

Thane News: नोकरीनिमित्ताने म्हणा किंवा इतर कामांमुळे पालकांचं आपल्या मुलांवरील लक्ष कमी होत चाललं आहे. मुल गप्प बसावं यासाठी अनेक पालक आपल्या मुलांच्या हातात मोबाइल फोन देतात. पण यातूनच मुलं हट्टी आणि हिंसक होत जात आहेत. 

Apr 6, 2023, 02:22 PM IST

मीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Jun 9, 2020, 12:13 PM IST

भाईंदर येथे सात देशी पिस्तूल प्रकणी दोघांना अटक

सात देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूसह मध्यप्रदेशहून रेल्वेने आलेल्या दोघांना भाईंदर येथे अटक करण्यात आली आहे. 

May 24, 2019, 09:33 PM IST

तुम्ही अमूलचं बटर खाताय? एकदा खात्री करूनच घ्या...

भाईंदर जवळच्या काशिमीरामध्ये नकली अमूल बटरचे साठे जप्त

Dec 27, 2018, 04:00 PM IST

आमदार गिर्ल्बट मेंडोंसाना जामीन, राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत

सध्या जमीनावर बाहेर आलेले मीरा  भाईंदरचे आमदार गिर्ल्बट मेंडोंसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मेंडोसांना शिवसेनेत घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलीय.

May 17, 2017, 01:53 PM IST

पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार

भाईंदर येथे चॉकलेटचे आमिष दाखवत आणि कबुतर दाखवण्याच्या बहाण्याने पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दक्ष कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे आरोपीच्या ताब्यातून तिची सुटका झाली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Jan 4, 2014, 03:08 PM IST

प्रेमविवाह केल्याने पित्याने केला मुलीचा बलात्कार-खून

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून पित्याने तिचा खून करून काटा काढलाच शिवाय मित्राच्या मदतीने बलात्कार करून मुलगी-वडील नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना भाईंदरमधील काशीमीरा परिसरात घडली. या धक्कादायक घटनेची चीड व्यक्त करण्यात येत आहे.

Nov 6, 2013, 05:03 PM IST

भाईंदरमध्ये अनैतिक संबंधातून हत्या

भाईंदर येथील साईबाबा नगरात सुरेश कुमार या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरात खून करण्यात आला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

May 31, 2012, 10:53 AM IST