bhendi bazaar

Eid 2023 : मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या; ईद निमित्ताने खरेदीसाठी 6 सर्वोत्तम ठिकाणे

Eid 2023 : सणासुदीत नेहमी मुंबईतील गजबजलेल्या दिसून येतात. मुंबईतील मुस्लिम बांधवांनी ईदची तयारी सुरु केली आहे. शहरातील लोकप्रिय बाजारपेठा खरेदीदारांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.  ईद-उल-फित्रचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो.  रमजान साजरा करण्यासाठी लोक नवीन कपडे, घराची सजावट, दागिने, खाद्यपदार्थ तसेच बरेच काही खरेदी करतात. मुंबईतील खरेदीच्या ठिकाणी आतापासूनच मोठी गर्दी पाहायला मिळात आहे. 

Jun 28, 2023, 11:33 AM IST

भेंडीबाजार इमारत दुर्घटना, शोध-बचावकार्य मोहीम थांबविली

पाकमोडिया मार्गावर कोसळलेल्या इमारतीत मृतांचा आकडा  ३३ वर जाऊन पोहोचल्याची माहिती बीएमसीने म्हटलेय. दरम्यान, बचावकार्य मोहीम थांबविण्यात आलेय.

Sep 1, 2017, 03:09 PM IST

भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा ३३ वर, १३ जखमींवर जेजेत उपचार

भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३३ वर पोहोचलाय. या दुर्घटनेत १३ जण जखमी असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sep 1, 2017, 08:04 AM IST

भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा ११ वर, २० जणांना वाचविले

भेंडीबाजार येथील पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झालेत. यात अग्निशम दलाच्या ४ जवानांचा समावेश आहे.  तर २० जणांना वाचविण्यात यश आलेय.

Aug 31, 2017, 02:36 PM IST

मुंबई भेंडीबाजार इमारत दुर्घटना

भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ७ ठार, एकूण १३ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय. तसेच म्हाडाने इमारत खाली करण्याची नोटीसही बजावली होती.

Aug 31, 2017, 12:08 PM IST

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत ११ ठार, २२ जण जखमी

 भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ११ ठार, एकूण २२ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय.

Aug 31, 2017, 11:25 AM IST