BHIM कॅशबॅक स्किमचा उठवा फायदा, सरकारने वाढवली मुदत
भीम अॅपचा वापर करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने भीम कॅशबॅक योजनेचा कालावधी पूढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत वाढला आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या दुकानदारांना १,००० रूपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे.
Aug 22, 2017, 05:57 PM ISTसरकारने वाढवली भीम अॅपवर कॅशबॅक सुविधेची मर्यादा !
सरकारने भीम अॅपवर असणारी कॅशबॅक सुविधा पुढील वर्ष मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेत भीम अॅपद्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.
Aug 21, 2017, 08:59 AM IST