bhushi dam spot

भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?

पुण्यातून लोणावळ्यात आलेले अन्सारी आणि खान कुटुंबात किती लोक होते. नेमकी ही घटना कशी घडली याबाबत अन्सारी कुटुंबाच्या नातेवाईकांनी प्रत्यक्षात ही घटना सांगितली आहे. 

Jul 1, 2024, 07:16 PM IST