bhutan

दुष्काळात पुणे जिल्हा बँकेचे 'नवरत्न' भूतान वारीवर

राज्यासह पुणे जिल्ह्यावर दुष्काळाचं गडद सावट असताना पुणे जिल्हा बॅँकेचे संचालक मात्र भूतानच्या दौऱ्यावर गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या हौशी संचालकांनी बँकेच्या पैशांवर परदेशवारीची हौस भागवलीय. यावर कुणी आक्षेप घ्यायला नको म्हणून अभ्यास दौराचं नावं देऊन या टूरचं आयोजन करण्य़ात आलंय.

Jul 1, 2014, 03:52 PM IST

भूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा

नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होता आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली?

Jun 21, 2014, 12:38 PM IST

नरेंद्र मोदींसाठी भूटाननं तोडली परंपरा!

भूतानच्या खासदारांनी टाळ्या न वाजवण्याची आपली कित्येक वर्षांची परंपरा तोडलीय... तीही भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी...

Jun 16, 2014, 11:30 PM IST

भुतानमध्ये मोदींचं भव्य दिव्य स्वागत

भुतान या देशाच्या दोन दिवसांच्या दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय.

Jun 15, 2014, 03:51 PM IST

‘शेजार’वैर नाही फायद्याचं!

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमा आणखी असुरक्षित बनल्या आहेत.

Jan 9, 2013, 03:56 PM IST