bhutan

मस्तच! फक्त 1 लाख रुपयांमध्ये फिरा हे 8 देश

Travel 8 countries with the budget of 1 lakh rupees : परदेशी प्रवास भरपूर महाग असू शकतात. पण, तुम्हाला माहितीये का, 1 लाख रुपयांमध्ये तुम्ही चक्क 8 देशांना भेट देऊ शकता. 

Apr 24, 2024, 02:44 PM IST

धीरुभाई अंबानींच्या निधनावेळी किती होते रिलायन्सचे नेटवर्थ? सांगून विश्वास नाही बसणार!

Reliance NetWorth: 1981 मध्ये मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांसोबत व्यवसायात एन्ट्री केली.

Apr 19, 2024, 04:48 PM IST

हजारो मुस्लिमांच्या 'या' देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: तुम्हाला ठाऊक आहे का जगात केवळ असे 3 देश आहेत जिथं एकही मशीद नाही. यापैकी एक देश अगदी भारताच्या शेजारीच आहे. या देशामध्ये हजारो मुस्लीम राहतात पण इथं एकही मशीद नाही.

Feb 3, 2024, 09:36 AM IST

संपूर्ण फॅमिलीसोबत भूतान ट्रीप मोफत आणि 14 हजारांचा फायदा!

Bhutan Trip Free: 7 दिवसाच्या हॉटेलचे भाडे 28 हजार असेल आणि खाण्यापिण्यासाठी 30 हजार खर्च येईल. असा एकूण 1 लाख खर्च येईल. यानंतर भूतानमधून टॅक्स फ्री सोने खरेदी करु शकता. 24 डिसेंबरला भूतानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 728  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतात 64 हजार 560 रुपये प्रति ग्रॅम इतका होता.  प्रति 10 ग्रॅमवर साधारण 19 हजार रुपये वाचतील. भारतातील पुरुष 20 ग्रॅम आणि स्रित्रा 40 ग्रॅम सोने आणू शकतात. एकूण 60 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 1.14 लाख रुपये वाचतील. भूतान ट्रीपचा खर्च निघून जाईल आणि हातात 14 हजार रुपये राहतील. 

Dec 26, 2023, 07:45 PM IST

भारतातून 'या' 10 देशांमध्ये जाण्यासाठी विमानाची गरज नाही, रस्त्यानेच करु शकता प्रवास

Cross Country Roadtrips from India : इतकंच काय, तर अनेकांनी फक्त देशांतर्गतच नव्हे, तर थेट या रस्ते मार्गां परदेशही गाठले. थोडक्यात विमानप्रवासाला बगल देत या मंडळींनी रस्त्याचाच वापर करत परदेशवारी केली. 

Jul 24, 2023, 12:01 PM IST

बॅग भरो निकल पडो! या देशांमध्ये भारतीय विमानाने नाही तर कार घेवून फिरायला जाऊ शकता

 ज्यांना ड्रायव्हिंग आणि लाँग ड्राईव्हची आवड आहे त्यांना फॉरन ट्रीप बाय रोड हा बेस्ट ऑप्शन आहे.  

Nov 17, 2022, 08:49 PM IST

क्या बात हैं! जगातील असं एक राजधानीचं शहर जिथं नाहीत ट्रॅफिक लाईट्स, ना होतो ट्रॅफिक जॅम

भूतान हा जगातील एकमेव कार्बन फ्री देश आहे. कार्बन फ्री देश म्हणजे या देशात जेवढ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात इथला निसर्ग कार्बन शोषून घेतो. 

Oct 27, 2022, 06:56 PM IST

कोरोनाचा धोका वाढला : आता 'या' देशात नव्याने लॉकडाऊन लागू

नव्या कोरोनाची वाढती दहशत लक्षात घेवून भूतानने (Bhutan) लॉकडाऊन (lockdown) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Dec 23, 2020, 08:44 AM IST

भारत-चीन सीमेवर भारताने सैनिकांची संख्या वाढवली; नेपाळ, भूतान सीमेवरही अलर्ट

चीनसोबत तणाव वाढत असताना सीमेवर अतिरिक्त जवान पाठवले.

Sep 2, 2020, 10:33 AM IST

भूतानकडून आसाममधील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या पाण्यावर रोख?

या भागातील शेकडो शेतकरी सुमारे सात दशकांपासून भूतानकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून होते. 

Jun 26, 2020, 09:27 AM IST

'किंग कोहली'चं पत्नी अनुष्कासोबत भूतानमध्ये बर्थडे सेलिब्रेशन!

भन्नाट एनर्जेटिक क्रिकेट आयकॉ़नला 'झी २४ तास'च्या शुभेच्छा... हॅपी बर्थ डे किंग विराट...

Nov 5, 2019, 09:09 PM IST

भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू

भूतानमध्ये भारतीय सेनेच्या चीता हॅलिकॉप्टरला शुक्रवारी अपघात झाला. 

Sep 27, 2019, 05:45 PM IST

पंतप्रधान मोदींनी भूतानमध्येही भारताचं RuPay कार्ड केलं लॉन्च

भूतानमधल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शेमतोखा झोंग या प्रासादालाही त्यांनी भेट दिली

Aug 17, 2019, 09:00 PM IST
PM Narendra Modi arrives in Bhutan on a two day Visit PT1M51S

पंतप्रधान नरेेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर

Aug 17, 2019, 02:45 PM IST