भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू
भूतानमध्ये भारतीय सेनेच्या चीता हॅलिकॉप्टरला शुक्रवारी अपघात झाला.
Sep 27, 2019, 05:45 PM ISTपंतप्रधान मोदींनी भूतानमध्येही भारताचं RuPay कार्ड केलं लॉन्च
भूतानमधल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शेमतोखा झोंग या प्रासादालाही त्यांनी भेट दिली
Aug 17, 2019, 09:00 PM ISTपंतप्रधान नरेेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर
Aug 17, 2019, 02:45 PM IST'या' देशांमध्ये अजूनही ५०० आणि १००० च्या नोटांचा मोठा साठा
रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या सुरु असलेल्या वादावर भाष्य
Nov 14, 2018, 10:08 PM ISTमागासलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा भारतात पेट्रोल, डिझेल महाग...
Jan 2, 2018, 07:32 PM ISTभारत दौऱ्यात भूतानचा छोटा प्रिन्स ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
एखाद्या राष्ट्राचे अध्यक्ष आले की एखादा करार होता, मग आपले आणि त्या देशाचे प्रमुख एकमेकांना शेकहँड करतात.... एखादी संयुक्त पत्रकार परिषद होते.... आणि दौरा संपतो..... पण सध्या भूतानचा राजा भारतात आलाय.... पण त्याचा दौरा मात्र खूप आकर्षक ठरतोय....
Nov 2, 2017, 10:33 PM ISTनवी दिल्ली । त्या चिमुकल्याने सगळ्यांनाच जिंकलं, मोदींना हात मिळवले नाही तर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 09:55 PM ISTपाकिस्तान बाजूने तिसऱ्या देशाचे लष्कर कश्मीर घुसू शकते, चिनी मीडियाने दिली धमकी
भुतानच्या दिशेने सिक्किम सेक्टरमध्ये डोकलाम भागात रस्ते बांधणी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकाने रोखले. त्याच प्रकारे काश्मीरात तिसऱ्या देशाची लष्कर घुसू शखते असा इशारा चिनी विचार समुहाचे एक विश्लेषकाने दिला आहे.
Jul 10, 2017, 05:31 PM ISTभारतासारखे आम्हीही बदललो, चीनी ड्रॅगनची मुजोरी सुरूच
1962 आणि 2017 सालातला भारत वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरूण जेटलींच्या विधानाला चीननं उत्तर दिलंय.
Jul 3, 2017, 11:21 PM ISTभारताशी मैत्री कायम ठेवत भूतानचा पाकला जोरदार झटका
भारताशी भूटानची असलेली मैत्री कायम ठेवत भूताननंदेखील पाकिस्तानला जोरदार झटका दिलाय.
Oct 11, 2016, 10:59 AM ISTभारताचं समर्थन करत या ३ देशांचा सार्क परिषदेत जाण्यास नकार
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ९ आणि १० नोव्हेंबरला होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेला जाण्यास नकार दिला आहे. भारताकडून पंतप्रधान मोदी यांनी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. भारताकडून कोणताही प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार नाही आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि भूटान या देशांनी देखील सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
Sep 28, 2016, 10:34 AM ISTराजपुत्राचा जन्म भूतानसाठी ठरला वरदान!
थिंपू : हिमालयाच्या कुशीत वसलेला आणि फारसा कधी चर्चेत नसणारा देश म्हणजे भूतान...
Mar 15, 2016, 04:02 PM ISTहिममानवाच्या रहस्यावरुन पडदा उठला
'हिममानव' च्या रहस्यावरून आता पडदा उठला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार एका गिर्यारोहकाने भुटानमध्ये हिममानवाच्या पायांचे ठसे पाहिले आहेत. त्याने त्याचा एक फोटो देखील काढला आहे.
Feb 1, 2016, 07:29 PM ISTभूतानच्या शिष्टमंडळाची केडीएमसीला भेट
भूतानच्या शिष्टमंडळाची केडीएमसीला भेट
Nov 19, 2015, 09:10 PM ISTस्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी
पश्चिम बंगालच्या बेलकोबामध्ये १०० कोटी रुपयांच्या किंमतीचे सापाचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
Jun 28, 2015, 03:00 PM IST