राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra Job: महाराष्ट्रात दीड लाख रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये रिक्त पदे भरली जातील.
Oct 7, 2023, 02:47 PM ISTगिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा
Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Aug 21, 2023, 04:30 PM ISTTeachers Recruitment:राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Teachers Recruitment 50 thousand teachers will be recruited in the Maharashtra big announcement by the education minister
Jul 14, 2023, 06:55 PM ISTTeachers Recruitment: राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Teachers Recruitment: टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले.
Jul 14, 2023, 05:49 PM ISTMPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा
MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.
Jul 12, 2023, 01:16 PM ISTराज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Jun 14, 2023, 09:28 PM ISTविधानसभेच्या 288 जागा लढणार; अभिजित बीचुकले यांची मोठी घोषणा
देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगणारे अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची घोषणा बिचुकले यांनी केली आहे.
Jun 3, 2023, 06:28 PM ISTIPL 2023: अखेर मुंबई इंडियन्सला मिळाली Jasprit Bumrah ची रिप्लेसमेंट
मुंबई इंडियन्स टीमने शुक्रवारी टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) रिप्लेसमेंटबाबत मोठी माहिती दिली. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रित बुमराह जो दुखापतीमुळे आयपीएलच्या सिझनमधून बाहेर पडला.
Mar 31, 2023, 08:36 PM ISTशेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मोठा दिलासा! फडणवीसांची मोठी घोषणा
devendra fadnavis big announcement for farmers in maharashtra
Mar 10, 2023, 06:30 PM ISTBudget 2023: आता तुम्हालाही मिळणार जॉब, रोजगारासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!
नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल.
Feb 1, 2023, 01:25 PM ISTYouTube ची मोठी घोषणा; आता Shorts मधूनही करता येणार कमाई
हे शॉर्ट व्हिडीओ जगभर खूप लोकप्रिय झाले असून कंपनी यातून कमाई करण्याचा विचार करतेय.
Nov 18, 2022, 11:00 PM ISTWhatsApp ची मोठी घोषणा; लाँच केलं आतापर्यंतच सर्वात जबरदस्त फीचर
व्हॉट्सएपच्या या कम्युनिटी फीचरबाबत कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती.
Nov 3, 2022, 09:32 PM ISTAgnipath Scheme: अग्निवीरांसाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांची मोठी घोषणा
देशात अग्निपथ योजनेला काही जणांकडून विरोध होत आहे. काही राज्यात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.
Jun 20, 2022, 05:52 PM IST