big announcement

धोनी T20 World Cup खेळणार? रोहितच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाला, 'तो अमेरिकेला..'

Rohit Sharma Big Announcement About Dhoni: मुंबई आणि चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धोनीने 3 षटकार लगावले तेव्हा रोहित शर्मा मैदानात ती फटकेबाजी पाहून हसताना दिसला होता. आता टी-20 वर्ल्डकपचा उल्लेख करत रोहितने धोनीसंदर्भात सूचक विधान केलं आहे.

Apr 18, 2024, 04:41 PM IST

अभिनेता सुबोध भावे यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; केली मोठी घोषणा

अभिनेता सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आत्तापर्यंत सुबोधने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Mar 12, 2024, 12:34 PM IST

मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात कापता येणार; कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांची मोठी घोषणा

लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 04:21 PM IST

ऑस्ट्रेलियासाठी नवीन वर्षाची धक्कादायक सुरुवात! वॉर्नरने शेवटच्या कसोटीच्या 3 दिवस आधीच...

AUS vs PAK David Warner Big Announcement: सहज बोलता बोलता डेव्हीड वॉर्नरने फारच मोठी घोषणा करत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला धक्का दिल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे.

Jan 1, 2024, 10:38 AM IST

'यासाठी' दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण

Maharashtra Politics: आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी वणी चौफुलीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे-टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता.

Oct 7, 2023, 03:31 PM IST

राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Job: महाराष्ट्रात दीड लाख रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये रिक्त पदे भरली जातील.

Oct 7, 2023, 02:47 PM IST

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Aug 21, 2023, 04:30 PM IST
Teachers Recruitment 50 thousand teachers will be recruited in the Maharashtra big announcement by the education minister PT28S

Teachers Recruitment:राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Teachers Recruitment 50 thousand teachers will be recruited in the Maharashtra big announcement by the education minister

Jul 14, 2023, 06:55 PM IST

Teachers Recruitment: राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Teachers Recruitment: टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले.

Jul 14, 2023, 05:49 PM IST

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. 

Jul 12, 2023, 01:16 PM IST

राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

Jun 28, 2023, 05:06 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Jun 14, 2023, 09:28 PM IST