big deer

Viral | काय जबरजस्त ताकद आहे या बिबट्यात! शिकार केलेलं भलंमोठं हरिण थेट झाडावर नेलं

जंगलात वाघ, बिबट्यांचं राज्य असतं असं म्हणतात. खरंच तसंच आहे. वाघ असो की बिबट्या यांची ताकद अफलातून असते. सोशल मीडियावर एका बिबट्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Jun 30, 2021, 07:38 PM IST