big news of rajasthan

शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'

Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे. 

Jan 20, 2024, 05:08 PM IST

महिलेवर बलात्कार करुन वसूल केले पतीच्या उपचारासाठी घेतलेले पैसे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) नागौर येथील एका महिलेने पतीच्या उपचारासाठी 10 हजार रुपये उधार घेतले होते. यानंतर तिने त्यातील काही पैसे परत केले होते. पण आरोपी व्याज मिळावं यासाठी महिलेवर दबाव टाकत होता, यानंतर एके दिवशी त्याने महिलेवर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. 

 

Aug 10, 2023, 05:40 PM IST