पूल कोसळला त्याला नदीच जबाबदार! सरकारी अधिकाऱ्याचं डोकं चक्रावणारं उत्तर
Araria Bridge Collapse: बिहारमध्ये पूल दुर्घटना घडली आहे. यात उद्घटनापूर्वीच एक पुल नदीत वाहून गेला आहे.
Jun 19, 2024, 04:58 PM ISTधक्कादायक! 1750 कोटी पाण्यात घालणाऱ्या कंपनीच्या हातात हजारो कोटींचे प्रकल्प
Bihar Bridge Collapse : बिहारमधील खगरियाचा अगुआनी घाट आणि भागलपूरच्या सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या डिझाईन आणि बांधकामाचा दर्जा या दोन्हींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Jun 5, 2023, 06:17 PM ISTBihar bridge collapse | बिहारमध्ये पूल कोसळला, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Bihar Under Construction Bridge Collapsed No Casualty
Jun 5, 2023, 12:40 PM ISTViral Video : 1750 कोटी पाण्यात वाहून गेले; निर्माणाधीन पूल दोन तुकड्यात कोसळला
Bihar Bridge Collapse: बिहारच्या भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुलाच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.