Beed News : रक्तवाहिन्या तुटल्या... महादेव मुंडे हत्या प्रकरणी खळबळजनक शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपी अद्याप अस्पष्ट
Beed News : बीडमधून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबींपैकी एक असणाऱ्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुकताच समोर आला आहे.
मे-जूनमध्ये शेतकरी रिकामटेकडे असल्याने जास्त गुन्हे घडतात; पोलीस अधिकाऱ्याचा जावई शोध
ADG Kundan Krishnan Statement: बिहारच्या एडीजे यांनी एक वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य चांगलंच व्हायरल होत आहे.
Crime News : पायात 10 खिळे, हातावर पट्टी अन्...; महिलेचा मृतदेह पाहून उडाला थरकाप, जादूटोण्याचा संशय
Crime News : एका 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह महामार्गाच्या कडेला जंगलात आढळला. शरीरावर नाईटी, हातावर पट्टी आणि दोन्ही पायावर पाच पाच खिळे होते. मृतदेह पाहून नागरिकांचा थरकाप उडाला.
'असा कसा डॉक्टर बनणार रे तू?'; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा
Fraud in NEET 2024: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक तरुण डॉक्टर बनण्यासाठी 'मुन्नाभाई' चा आदर्श घेतात. पण त्यांची चोरी पकडली गेली की पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
'हत्या कर नाहीतर मी...' बायकोच्या धमकीनंतर पतीने अंडा रोलमध्ये विष टाकून प्रेयसीला संपवलं
ExtraMarital Affair Murdered: . बायकोने आम्हाला नको त्या अवस्थेत पाहिले होते, त्यानंतर ती मला सारखी धमकी देत होती, असे आरोपीने सांगितले.
एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत! नाही म्हणाली म्हणून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात सर्वांसमोर...
One Side Love Story: एकतर्फी प्रेम न स्वीकारल्यामुळे एका तरुणाने अनामिकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली.
मागून येऊन डोळ्यात मिर्ची पावडर टाकली..त्यानंतर चाकू काढून सपासप...धक्कादायक व्हिडीओ
Bihar News: परीक्षा केंद्राच्याबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी होती. असे असतनाही आरोपीने राहुलच्या शरीरात चाकू खुपसणे सुरुच ठेवले.
Crime News : भाभीचं दीरासोबत जुळलं सुत, मोठ्या भावाला खबर लागली, मुंबईत रचला प्लॅन अन्...
Devar Bhabhi Love Affair : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्याच भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकारल समोर आला आहे. याचा संपूर्ण प्लॅन मुंबईत (Mumbai) रचला गेला होता.
फटाके फोडण्यावरुन वाद, तिघे थेट रुग्णालयात; बंदूक काढली अन्...
3 People Shoot: पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला. जखमींपैकी एकाच्या पायाला, दुसऱ्याच्या हाताला तर तिसऱ्याच्या छातीत गोळी लागली आहे.
रिक्षाची बॅटरी संपली म्हणून पहिल्यांदा वाचला जीव, दुसऱ्यांदा मात्र... पतीच्या हत्येची पत्नीनं दिली सुपारी
Bihar Crime : बिहारमध्ये एका पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तो वाचला आहे. पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.
विधवा सुनेवर जडला सासऱ्याचा जीव, थेट कुंकूच भरलं! नकार देताच जे केलं, ऐकून थरकाप उडेल
विधवा सुनेसह सासऱ्याचे घृणास्पद कृत्य केले, विरोध केला म्हणून तिचे मुंड करुन तिला गावभर फिरवले देखील.
पोलिसांचं लाजिरवाणे कृत्य; रस्त्यात पडलेला मृतदेह कालव्यात फेकला
Bihar Crime : बिहार पोलिसांच्या अमानवीय कृत्याचा एक हादरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काम कमी करण्यासाठी पोलिसांनी एका व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्याऐवजी थेट कालव्यात फेकून दिला आहे.
'मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला'; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित
Bihar Crime : बिहारमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. फोनवरुन तक्रार दाखल करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याने लाच मागितली होती. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच धाकट्या भावाने केली थोरल्याची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण
Bihar Crime : बिहारमध्ये धाकट्या भावाने थोरल्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करण्यासाठी आला अन् प्रवाशाने त्याला 10 किमी पर्यंत...Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मित्राचा मेहुणीसोबत लिपलॉकचा फोटो पाहून संतापला तरुण; वाढदिवसाच्या दिवशीच काढला काटा
Bihar Crime : बिहारमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम फोटोवरुन त्याच्या जवळच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
बिहारमध्ये पत्रकाराची घरात घुसून हत्या; आधी झोपेतून उठवलं नंतर घातल्या गोळ्या
Bihar Journalist Murder: बिहारमध्ये (Bihar) एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. विमल कुमार यादव (Vimal Kumar Yadav) यांची त्यांच्याच घऱात हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
गावच्या जत्रेत वहिनीचा हात पकडल्याने तरुणाला मारहाण; बळजबरीने त्याचे केस कापले अन्...
Punish For Holding Bhabi's Hand: गावच्या जत्रेमध्ये काही गावकऱ्यांनी या तरुणाला वहिनीचा हात पकडलेल्या अवस्थेत हटलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाच वेळेस गावातील 100 जणांनी या तरुणाला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. त्याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ शूट केला.
बायकोला 4 वर्षे दिली हार्मोनल इंजेक्शन्स, वयाच्या 25 व्या वर्षी दिसते 90 वर्षांची! धक्कादायक कारण समोर
Hormonal Injections to Wife: बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचे आपल्या वहिनीसोबतच अनैतिक संबंध होते. त्याला हे संबंध असेच कायम ठेवायचे होते. पण त्याची पत्नी यामध्ये येतेय असे त्याला वाटत होते. वहिनीशी अनैतिक संबंध सुरू ठेवण्यासाठी त्याने तब्बल 4 वर्षे आपल्या बायकोला हार्मोनल इंजेक्शन दिले.
मणिपूर, बंगाल अन् आता बिहार... तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण
Bihar Crime : बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणी दरम्यान मुलगी विनवणी करत राहिली पण लोकांनी तिचे ऐकले नाही.