बिहारमधील महाआघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर
बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाआघाडी जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. आरजेडी आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, 'तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार.'
Jul 26, 2017, 04:27 PM ISTलालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.
Sep 3, 2015, 01:42 PM IST