औरंगाबादमध्ये चाहत्यांकडून लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Actress Attacked in Aurangabad : लोकप्रिय अभिनेत्रींवर औरंगाबादमध्ये चाहत्यांनीच केला हल्ला...
Jan 18, 2024, 12:23 PM ISTलाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं
Killer Wife Rani: सोशल मीडियावर रिल्स बनवून लाईक आणि सबस्क्राईबवर वाढण्याचं व्यसन तरुण पिढीला लागलंय. यासाठी स्वत:चं जीव धोक्यात घालण्यासही ते मागे पुढे बघत नाही. पण एका रिल्स स्टारने अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या पतीचीच हत्या केली.
Jan 11, 2024, 08:15 PM ISTरणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात आले बिहारचे 2 संघ; गोंधळात फुटलं अधिकाऱ्याचे डोकं
Ranji Trophy Match 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या मोसमातील पहिल्याच सामन्यात बिहार क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला होता. मुंबईचा संघ बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील सामना सुरू होण्याआधीच असे काही घडले ज्यामुळे बिहार क्रिकेटमध्ये मोठा वाद झाला.
Jan 6, 2024, 12:08 PM IST
'आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?' राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा
Ayodhya Ram Mandir : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधीच तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय.
Jan 4, 2024, 01:49 PM IST'पैसे भरा, आवडेल त्या महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाख मिळवा'; 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस'चा भांडाफोड
Bihar Gang Scam Impregnating Women Job: छापेमारीमध्ये या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हातून निसटला असला तरी या प्रकरमासंदर्भातील बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 4, 2024, 09:20 AM ISTउड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर
Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या उड्डाणपुलाच्या खाली एक विमान अडकून पडल्याची घटना घडली होती. विमान अडकल्याने मोठी खळबळ उडाली होती.
Dec 30, 2023, 03:43 PM ISTलग्नात त्याने एकट्याने फस्त केले तब्बल 150 रसगुल्ले; 4 तास सुरु होतं जेवण
Boy Ate 150 Rasgulla: तुम्ही तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ लग्नाच्या जेवणामध्ये किती प्रमाणात खाऊ शकता असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? अगदी हाताच्या बोटावर मोजणारा आकडा तुम्ही सांगाल.
Dec 18, 2023, 02:11 PM ISTपालकांनो लक्ष द्या! नर्सरीच्या 2 मुलींवर चालकाकडून बलात्कार; रक्ताने माखलेल्या कपड्यात पोहोचल्या घऱी
घरी सोडण्यासाठी जात असताना स्कूल व्हॅन चालकाने दोन मुलींवर वारंवार बलात्कार केला. इतकंच नाही तर आरोपीने आपल्या फोनमध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्डही केला.
Nov 30, 2023, 11:12 AM IST
'वंदे साधारण' नव्हे आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या
Amrit Bharat Express: भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल.
Nov 26, 2023, 07:34 AM ISTफटाके फोडण्यावरुन वाद, तिघे थेट रुग्णालयात; बंदूक काढली अन्...
3 People Shoot: पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला. जखमींपैकी एकाच्या पायाला, दुसऱ्याच्या हाताला तर तिसऱ्याच्या छातीत गोळी लागली आहे.
Nov 20, 2023, 01:29 PM ISTवडिलांच्या मदतीने 16 वर्षीय मुलाकडून 22 वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या; बिहारमधून आरोपी ताब्यात
Thane Crime : ठाण्यात अल्पवयीन प्रियकराने त्याच्या 22 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्या आहे. या हत्येत मुलाच्या वडिलांनीही मदत केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
Nov 17, 2023, 12:23 PM IST75% Reservation Bill: बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण मंजूर; महाराष्ट्रात होणार का?
बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% होती. EWS ला वेगळे 10% आरक्षण मिळत होतं. आता नितीश सरकारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा संपली असून बिहारमध्ये आता 65 टक्के आरक्षण मिळणार आहे.
Nov 9, 2023, 03:48 PM IST'बहिणी'च्या सासरी जाऊन केला शेजारी झोपायचा हट्ट, नंतर तिच्यासोबतच रात्री...; दरवाजा उघडल्यानंतर सासरच्यांना धक्का
बिहारमध्ये लग्नानंतर नवरीमुलगी सासरी पोहोचली असता तिचा प्रियकरही भाऊ बनून घऱी पोहोचला होता. यानंतर मधुचंद्राच्या रात्री तो नवरीमुलगीसह झोपण्याचा हट्ट करु लागला. सासरच्या लोकांनीही भाऊ समजून त्याला परवानगी दिली. पण नंतर जे झालं ते पाहून सासरच्या लोकांना धक्काच बसला.
Nov 2, 2023, 07:36 PM IST
नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली
Extra Maritial Affair: सीमेपलीकडे पती पत्नीला मोबाईल मिळवण्यासाठी दिवसरात्र काम करत होता.
Nov 2, 2023, 06:15 PM ISTनॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातानंतर 21 गाड्यांचे मार्ग बदलले; पुण्याच्या 'या' एक्स्प्रेसचाही समावेश
North East Express Accident: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली आहे.
Oct 12, 2023, 01:27 PM IST