Team India Updates: या खेळाडूने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.
हरियाणामधील (Haryana) गुरुग्राम (Gurugram) येथे दुचाकी आणि चारचाकीमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून, वेगात जाणाऱ्या दुचाकीने एसयुव्हीला धडक दिल्यानंतर तरुण चक्क हवेत उडतो.
भारतातल्या MotoGP ची सुरुवात झाली असून ग्रेटर नोएडात्लाय बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर ही मोटररेस आयोजित करण्यात आली आहे. MotoGP च्या पहिल्या दिवशी रेसमध्ये सहभागी झालेल्या बायकर्सने जोरदार सराव केला. या दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली.
या युट्यूबरने अनेक वाहन नियमांचं उल्लंघन केलं आहे. ट्रॅफिक पोलिसांनी त्याला यासंबंधी अनेकदा चेतावणी दिली होती. तसंच अनेकदा दंडही भरावा लागला होता.
नाशिक येथे अपघात घडला आहे. रुग्णालयातुन आईला डीचार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
ईद सण साजरा होत असतानाच दोघा भवांसाह भयानक घटना घडली आहे.ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांचा मृत्यू झाला आहे.
Pune Bike Accident cctv footage
बाईकची एकमेकांना धडक लागली आणि अपघात झाला. या अपघातानंतर महिलांची तुफान हाणामारी झाली.
TV Artist Dies In Accident: शनिवारी रात्री शुटींग संपल्यानंतर अॅपवरुन बाईक बुक करुन ही अभिनेत्री घरी जात असतानाच तिच्या बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात या अभिनेत्रीने जागीच प्राण सोडला.