bikes

मस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?

Best Mileage Bikes In India: वाहनांचं मायलेज हासुद्धा चर्चेत येणारा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण जेवढे पैसे मोजतोय त्या तुलनेत वाहनातून आपल्याला कितपत फायदा मिळतोय हाच प्रश्न अनेकांना पडतो. 

Oct 26, 2023, 12:58 PM IST

साईड सबकुछ...; हार्ले डेव्हिडसन, एनफिल्डला टक्कर द्यायला आली Triumph ची स्क्रॅम्बलर

Triumph Speed 400 And Scrambler 400X Launched: तुम्हीही येत्या काही दिवसांमध्ये एखादी नवी बाईक घ्यायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी काही दमदार पर्याय सध्या बाजारात आले आहेत. आता त्यातनं निवड करण्याचं काम मात्र तुमचं... 

Jul 6, 2023, 02:35 PM IST

Ather ने लॉन्च केली नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर; Ola S1 ला टक्कर, जाणून घ्या किंमत

Ather 450S Launch : Ather ने त्याची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर 450S लॉन्च केली आहे. या स्कूटरसाठी बुकिंग वेटिंग होती. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर कधी बाजारात येणार याची मोठी उत्सुकता होती.

Jun 2, 2023, 01:13 PM IST

Bike वरचं 'हे' एक बटण मायलेजचे बारा वाजवेल; ते बिघडलं असल्यास आताच दुरुस्त करा

Bike News : बाईक चालवताय? तुम्हाला त्याबाबतचे सर्व बारकावे ठाऊक असायलाच हवेत. नाहीतर एका क्षणात महागातली बाईकही होईल निकामी. भविष्यात पश्चाताप नकोय? आताच चुका दुरुस्त करा. 

 

May 24, 2023, 01:28 PM IST

बाईकमधील 'किकस्टार्ट' सिस्टम का संपू लागली आहे? कंपन्या पैसे वाचवतायत की अन्य कारण? 99 लोकांना माहितीच नाही

बाजारात येणाऱ्या नव्या बाईकमध्ये सेल्फ स्टार्ट म्हणजेच इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टम मिळत आहे. तसंच गरज पडल्यास किक मारुन बाईक सुरु केली जाऊ शकते. पण काही महागड्या आणि प्रिमियम बाईकमध्ये कंपनीने किक देणं बंद केलं आहे. 

 

Apr 25, 2023, 02:00 PM IST
Bursting firecrackers and riding a bike on them became expensive PT37S

Video | फटाके फोडून त्यावर बाईक चालवणं पडलं महागात

Bursting firecrackers and riding a bike on them became expensive

Oct 27, 2022, 03:45 PM IST
Pune residents prefer to buy e-vehicles PT25S

Video | पुणेकरांची ई-वाहन खरेदीला पसंती

Pune residents prefer to buy e-vehicles

Oct 26, 2022, 04:35 PM IST

Car Under 4 Lakh: 4 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार, या दिवाळीला आणा आपल्या आवडीची गाडी

Affordable Cars: मारुती सुझुकी अल्टोची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे. ही त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम, STD (O) दिल्लीतील किंमत आहे. Alto मध्ये 796 cc 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6000 rpm वर 35.3 kW पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm टॉर्क जनरेट करते.  

Sep 23, 2022, 02:32 PM IST
Fact Check Viral Polkhol Bike Rider Risk Other And Owns Life Doing Stunt PT3M3S

Viral Video | स्टंटबाजी फसली अन्... धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Fact Check Viral Polkhol Bike Rider Risk Other And Owns Life Doing Stunt

Aug 9, 2022, 10:55 PM IST

Bike Tips | पावसात प्रत्येक बाईक चालकाने 'या' दोन गोष्टींची काळजी घ्यावी

Bike Tips For Rainy Season |  जेव्हा तुम्ही बाईक धुता तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये म्हणजेच सायलेन्सरमध्ये पाणी जाणार नाही. त्यात पाणी गेल्यास दुचाकी सुरू होण्यास त्रास होतो.

Jul 8, 2022, 12:19 PM IST

Ducati ने भारतात लाँच केली 11.49 लाख रुपयांची जबरदस्त बाइक, जाणून घ्या वैशिष्ट्य

डुकाटीने भारतीय बाजारात नवीन Scrambler Urban Motard लाँच केली आहे. 

Jun 29, 2022, 02:03 PM IST