केस कापणारा झाला अरबपती
केस कापणारा व्यक्ती अरबपती झाला असं ऐकल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे. रमेश यांच्याकडे आज तब्बल ६७ महागड्या गाड्या आहेत.
Dec 29, 2015, 08:10 PM ISTअब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक
दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय.
Jun 1, 2015, 07:46 PM IST