billionaires in mumbai

मुंबईने बीजिंगलाही मागे टाकलं! 'एवढ्या'श्या जागेत राहतात सर्वाधिक अब्जाधीश; थक्क करणारी आकडेवारी पाहाच

Mumbai News : मुंबई श्रीमंतांचीच! अवघ्या इतक्या जागेत राहतायत शहरातले अब्जाधीश. अंबानीच नव्हे, यादीत इतरही नावं. कोणत्या क्षेत्रातील व्यावसायिकांची संपत्ती इतकी जास्त? 

 

Mar 26, 2024, 01:49 PM IST

हे आहे जगातील सर्वात श्रीमंत शहर, इथं राहातात तब्बल 58 अरबपती... मुंबई आणि दिल्ली कोणत्या स्थानावर?

World Richest City : एका संस्थेने नुकतीच श्रीमंत शहरांची यादी जाहीर केली आहे. उद्योग, उद्योगपती यांच्या आधारावर जाहीर करण्यात आलेल्या या यादीत अमेरिकेतल्या (America) दोन शहरांचा टॉप टेन (Top Ten) मध्ये समावेश होतो. या यादीत भारतातील दोन शहरांचाही समावेश आहे. 

Jun 21, 2023, 10:12 PM IST