जयंती विशेष : मराठी चित्रपटांतील ‘दादा’ माणूस
विनोदवीर दादा कोंडके यांच्या जयंतीनिमत्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा छोटासा आढावा.
Aug 8, 2017, 07:46 PM ISTदोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके
अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप. एक कुंचल्याने फटकारे मारणारा तर, दुसरा अभिनयाचे चौकार ठोकणारा. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. नुकताच झालेला ‘फेंडशिप डे’ आणि अभिनय सम्राट दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त या दोन दिग्गजांच्या मैत्रिबद्धल…
Aug 8, 2017, 01:18 PM ISTसलमान म्हणतो, हे काम मला कधीच जमणार नाही
बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान त्याच्या अभिनयातून नेहमीच चर्चेत असतो. हिंदी सिनेमाचा दबंग अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान आत्मचरित्र लिहायला मात्र घाबरतो. आत्मचरित्र लिहणे हे खूप साहसाचं काम आहे आणि ते मला कधीच जमणार नाही असं तो म्हणतो.
Apr 13, 2017, 11:48 AM ISTऋषी कपूर आणि दाऊदची दुबईत झाली होती भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 03:28 PM ISTआनंद यादव यांचा अल्प परिचय
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Nov 27, 2016, 10:55 PM IST'...आणि मग एक दिवस'; नसरुद्दीन शहा यांचं आत्मचरित्र मराठीत
'...आणि मग एक दिवस'; नसरुद्दीन शहा यांचं आत्मचरित्र मराठीत
Sep 2, 2016, 11:29 PM ISTपालिकेची मराठी शाळा बोलतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 01:41 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जगाला ओळख करून देण्याची गरज नाही.
Apr 14, 2016, 12:09 PM ISTरिटायरमेंटनंतरही सचिनचे विश्वविक्रम सुरुच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
Feb 19, 2016, 08:40 AM ISTडॉ. सुभाष चंद्रा यांचं आत्मचरित्र प्रकाशित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 07:01 PM ISTडॉ.कलामांचं आत्मचरित्र 'अग्निपंख', गुलजारांच्या आवाजात
जेष्ठ कवी, लेखक गुलजार साहेब यांच्या आवाजात डॉ. कलाम यांचं आत्मचरित्र यू-ट्यूबवर आहे.
Jul 28, 2015, 10:46 AM ISTगोविंद पानसरे यांचा जीवनपट
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार आणि श्रमिकांचे कैवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुंबईत निधन झालं. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जीवनपटावर टाकलेली एक नजर.
Feb 21, 2015, 08:00 AM ISTआबांची राजकीय कारकीर्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 08:39 PM ISTआर. आर. पाटील यांच्याबद्दल जरा सविस्तर
आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व.. आर आर पाटील यांच्या जाण्यानं एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे....
Feb 16, 2015, 05:31 PM IST