bipasha basu baby face

Bipasha Basu Baby Face Revealed: Aww!! बिपाशानं पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा... क्यूट स्माईल पाहून फॅन्स म्हणाले, ''ही तर अगदी...''

Actress Bipasha Basu Reveals her baby girl face: अभिनेत्री बिपाशा बासूनं मागच्यावर्षी एका सुंदर मुलीला जन्म (Bipasha Basu Baby Girl) दिला. तिचं नावंही बिपाशानं अत्यंत सुंदर आणि आकर्षक 'देवी' (Bipasha Basu Daughter Devi) असं ठेवलं आहे. परंतु सुरूवातील बिपाशानं आपल्या लेकीचा चेहरा चाहत्यांसमोर आणला नव्हता. बिपाशानं नुकताच एक फोटो शेअर (Bipasha Basu Daughter Devi Real Photo) केला आहे ज्यात तिनं आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

Apr 6, 2023, 01:28 PM IST