bipasha basu movies

लहान मुलीसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? लग्नानंतर करिअरमधून घेतला ब्रेक

Bipasha Basu Childhood Photos: अभिनेत्रींच्या लहानपणाचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. आता अशाच एका अभिनेत्रीचा जुना फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का? 

Oct 25, 2023, 06:23 PM IST

VIDEO: आईकडून लेक देवी शिकतेय डान्स स्टेप्स! 'या' गाण्यावर धरला ठेका; Bipasha Basu ची पोस्ट चर्चेत..

bipasha basu dance with devi: अभिनेत्री बिपाशा बासूनं आपल्या लहानग्या मुलीचा म्हणजेच देवीचा फोटो (Bipasha Basu Daugther Dance Video) चाहत्यांना दाखवल्यानंतर आता तिनं आपल्या लेकीसह एक क्यूट डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओचीच चर्चा आहे. 

Apr 28, 2023, 07:22 PM IST

Bipasha Basu Love Affairs: करण सिंग ग्रोवर अन् जॉन अब्राहमच्या आधी बिपाशा बासूनं 'या' मराठमोळ्या मॉडेलला केलं होतं डेट?

Bipasha Basu Love Affairs: बिपाशा बासू ही आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या लव्ह अफेअर्सच्याही (Love Stories) चर्चा अनेकदा होताना दिसतात. सध्या अशाच काही चर्चांना उधाण आलं आहे. तुम्हाला माहितीये का की बिपाशानं मराठमोळ्या (Marathi Model) मॉडेलला डेट केलं होतं. 

Mar 17, 2023, 08:37 PM IST

बिपाशाने केलं मॅटर्निटी फोटोशूट.. कपडे पाहून लोक संतापले

या फोटोमध्ये बिपाशाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे, जो तिने कॅमेऱ्यासमोर ओपन दाखवून काही भाग सावधपणे झाकला आहे. 

 
 

Nov 4, 2022, 04:38 PM IST

Bipasha Basu कधीही होऊ शकते आई; खास फोटो शेअर करत म्हणाली....

Bipasha Basu च्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन, खास फोटो शेअर करत म्हणाली.... 

 

Oct 4, 2022, 11:12 AM IST

Baby Shower मधील Bipasha Basu चा बेबीबंपसोबत क्यूट डान्स Video व्हायरल

Bipasha Basu : या सोहळ्यातील बिपाशा बेबी बंपसोबत (Baby bump) डान्स करतानाचा क्यूट व्हिडीओ (Cute video) समोर आला आहे. 

Sep 24, 2022, 01:08 PM IST

Bipasha Basu डोहाळ जेवणात दिसते गुलाबी परी; सोशल मीडियावर शेअर केलं सुंदर क्षण

आज परत बिपाशा बसूने (Bipasha Basu))  तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर साडीमधील सुंदर फोटो शेअर केलं आहे.

Sep 9, 2022, 04:57 PM IST

'फिर हेरी फेरी' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री दिग्दर्शकाला टॉवेलमध्ये पाहून भडकली, पुढे झालं ते...

मल्टिस्टारर या चित्रपटात असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना रूचला नव्हता. 

Sep 3, 2022, 06:34 PM IST

बेबी बम्पमध्ये Bipasha चा नवा Video व्हायरल... म्हणाली, ''ही गोष्टी शब्दात मांडणं अवघड''

बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये हीच भावना सांगितली आहे.

Sep 2, 2022, 05:12 PM IST

पती करणनं शूट केलेला बिपाशा बासूचा नवा बेबी बम्प Video आला समोर...

हा व्हिडीओ शूट होताना बिपाशा गाण्याचा आनंद घेताना दिसते आहे. 

Aug 28, 2022, 04:54 PM IST