birth control pills

पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी

Minor Girl Rape: आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jul 16, 2023, 12:04 PM IST

Shocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार

Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात  सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे. 

May 30, 2023, 05:26 PM IST

मुलांच्या स्कूल बॅगमध्ये सापडले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, पाण्याच्या बॉटलमध्ये दारु, डब्यात ड्रग्ज आणि.... शाळेमध्ये खळबळ

मुलांच्या दप्तरांमध्ये कंडोम, ipil अर्थात गर्भनिरोधक गोळ्या तसेच नशावर्धक पदार्थ सापडले. तसेच काही मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारु देखील भरलेली होती. 

Nov 30, 2022, 08:34 PM IST

पुरुषाने खाल्या गर्भनिरोधक गोळ्या, पाहा पुढे काय झाला परिणाम

आतापर्यंत फक्त स्त्रीयांसाठी गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. पण जर या गोळ्या पुरुषांनी घेतल्या तर... काय होईल.

Jul 19, 2022, 05:54 PM IST

Unwanted pregnancy चं नो टेन्शन; गर्भधारणा रोखण्याचा एक अनोखा मार्ग

गर्भधारणा टाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी बाजारात गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Jul 13, 2022, 11:23 AM IST

गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर दुप्पट

 नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून ही बाब समोर

Dec 22, 2020, 09:35 AM IST