birthdate

जन्मतारखेनुसार वापरा लकी रंगाची पर्स...नाही जाणवणार पैशाची कमतरता

तुम्ही ज्या पर्समध्ये पैसे ठेवता त्या पर्सचा रंग आणि आकारही जीवनातील छोट्या मोठ्या घटना तसेच धनसंबंधित लाभ-हानीचे सूचक असतात.  जन्मतारखेच्या मूलांकानुसार लकी रंगीच पर्स वापरल्यास पैशाची कमी जाणवत नाही. 

Jan 13, 2017, 01:48 PM IST

तुमच्या जन्मतारखेनुसार... जाणून घ्या, गाड्यांचा लकी क्रमांक!

संख्याशास्त्रानुसार वाहनाचा क्रमांक कोणत्याही व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा असतो.

Mar 17, 2016, 03:19 PM IST

तुम्ही स्वत: असा ओळखू शकता मुलीचा स्वभाव

तुम्ही पाहिलं असेल की काही मुली या लगेचच रागावतात तर काही प्रेमाणे सगळ्या गोष्टी सांभाळतात. प्रत्येकाचं व्यक्तीमत्व हे वेगवेगळं असतं. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण व्यक्ती कशी आहे तर तुम्हाला फक्त त्याचा जन्मदिवस माहिती असणे आवश्यक आहे.

Feb 17, 2016, 11:22 AM IST