birthday cake

दुकानातून केक खरेदी करताना तो फ्रेश आहे की नाही कसं ओळखावं?

तुम्हीही केक खरेदीसाठी आवडीच्या दुकानात जाता काय? 

Dec 17, 2024, 02:37 PM IST

केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवाल

Cake Causes Cancer : सरकारचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये तुमचा आवडते 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय. 

Oct 6, 2024, 12:22 PM IST

'ब्लॅक फॉरेस्ट' केकचा 'त्या' घनदाट, रहस्यमयी जंगलाशी नेमका काय संबंध? कसं पडलं हे नाव?

Black Forest Cake Interesting Facts :  एखाद्याचा वाढदिवस असो किंवा मग एखादं सेलिब्रेशन... आनंदाच्या अनेक प्रसंगी केक कापण्याचा पायंडा अनेक ठिकाणी पाडण्यात आला आहे. अनेकांना ही कृती कितीही पाश्चिमात्य वाटली तरीही त्या कृतीमागे असणाऱ्या भावनाच अधिक महत्त्वाच्या. अशा या केकचा जेव्हाजेव्हा उल्लेख येतो तेव्हा एक चव कायमच सर्वांच्या पसंतीस उतरते. 

May 30, 2024, 02:14 PM IST

दहा वर्षांच्या मानवीच्या मृत्यूचं कारण समोर, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या केकमध्ये आढळला 'तो' विषारी पदार्थ

Manvi Death : ऑनलाईन ऑर्डर केलेला केक खाल्यामुळे दहा वर्षांच्या मानवीचा मृत्यू झाला होता. या केकचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण समोर आलं आहे.

Apr 23, 2024, 02:05 PM IST

केक खाताच मुलीचा मृत्यू, पोलिसांना केकचे दुकान सापडलेच नाही; पण, कुटुंबीयांनी शोधून काढलेच

Girl Died After Eating Cake: आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक खाल्ल्यानंतर 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Apr 1, 2024, 12:44 PM IST

वाढदिवशीच गमावले प्राण, ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाताच 10 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Girl Died After Eating Cake: केक खाल्ल्यानंतर दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 31, 2024, 04:56 PM IST

वाढदिवसाच्याच दिवशी बर्थडे बॉयचा पुर्नजन्म; केक कापताना तोंडाला लागली आग; पाहा धक्कादायक VIDEO

Wardha Accident : वर्ध्यात वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी फायर गनमधून उडालेल्या ठिणगीमुळे तरुण चांगलाच भाजला आहे. सुदैवाने तरुणाला कोणतीही गंभीर जखम झालेली नाही. मात्र त्याचं हे सेलिब्रेशन कायमचं लक्षात राहणार आहे.

Jun 19, 2023, 09:30 AM IST

पप्पा काय साधा वाटला व्हय... मुलाच्या दुसऱ्या वाढदिवशी 221 किलोचा कार केक

Viral News : आपल्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे आईवडील जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. पण वसईत एका वडिलांनी मुलाचा वाढदिवस इतक्या जोरदार पद्धतीने साजरा केलाय की लोकांनी तोंडात बोटं घातली आहेत

Mar 6, 2023, 11:53 AM IST

शिदें गटाच्या माजी आमदाराचा पराक्रम; तलवारीने कापला केप

क्षीरसागर यांनी चक्क तलवारीने वाढदिवसाचा केक कापला आहे.  याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Nov 26, 2022, 03:55 PM IST

स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस, 100 हून अधिक लोकांना निमंत्रण; केक कापून केली बिर्याणी पार्टी

Birthday Party : गौतम मोरे नावाच्या व्यक्तीच्या 54 वा वाढदिवस स्मशानात साजरा करण्यात आलाय 

Nov 24, 2022, 06:09 PM IST

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते काजोलच्या दारात; पण तिने दिलेली वागणूक खटकणारी, तुम्हीच पाहा...

काजोलची वागणूक पाहून अनेकांनीच तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

 

Aug 6, 2021, 05:57 PM IST

काय सांगता...वाढदिवसाच्या केकने वाचवला दोन भावडांचा जीव?

अडचणीत असलेल्या दोन जणांचा एका वाढदिवसाच्या केकने जीव वाचवला आहे.

Jul 2, 2021, 08:46 AM IST

परळीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या केकवर उड्या, पोलिसांचा सौम्य लाठीमार

 शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ८० किलोचा केक कापण्यात आला

Dec 12, 2020, 10:48 PM IST

वाढदिवशी केकमधून पत्नीला विष देण्याचा प्रयत्न, पती फरार

ही घटना नागपुरातील वांजरा ले आऊट परिसरात घडली, या घटनेनंतर पतीने पलायन केले आहे.

Jul 24, 2017, 11:46 AM IST