This Actor Wanted His Debut Film to Flop: या अभिनेत्याची इच्छा होती की त्याचाच डेब्यू चित्रपट हा फ्लॉप व्हावा...
अनेकदा सलमानचे खासगी आयुष्यातले अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यातलाच एक किस्सा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बॉलिवूडचा सुलतान सलमान खानचा आज हिंदी चित्रपटांवर दबदबा आहे.