'संपूर्ण दारुबंदी करा नाहीतर दारुड्यांना Insurance द्या!' आमदाराची राज्य सरकारकडे मागणी; म्हणाले, 'पैसा...'
Liquor Ban Or Insurance For Drunkards: मध्यंतरी विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ या आमदाराने आपली बाजू मांडताना दिला आहे. तसेच आता आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही या आमदाराने म्हटलं आहे.
President Election: भाजपच्या उमेदवाराला या 4 पक्षांकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत
एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे.
धक्कादायक VIDEO! आमदाराने थेट गर्दीत घुसवली कार, 22 लोकांना चिरडलं
निवडणुकीसाठी पाचशे ते सातशे लोक एकत्र जमले होते यावेळी आमदाराने थेट गर्दीत कार घुसवली
नवी दिल्ली | सोनिया गांधी, शरद पवार चर्चेतून राजकीय कोंडी फुटणार?
नवी दिल्ली | सोनिया गांधी, शरद पवार चर्चेतून राजकीय कोंडी फुटणार?
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक
मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्तुती
नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक
नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक
ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीची सरशी
बीजेडी ९४ जागांवर आघाडीवर असून बीजेपी २८ जागांवर पुढे आहे.
काँग्रेस देणार भाजपला आणखी एक दे धक्का
लोकसभेत भाजपचे बहुमत काठावर असल्याने त्यांची कोंडी करण्याचा इरादा काँग्रेसने स्पष्ट केलाय. राज्यसभेत भाजपला खिंडत पकडण्यासाठी काँग्रेसने नवी चाल खेळली आहे.
बीजेडी, जयललितांनी दिले एनडीएला समर्थनाचे संकेत
लोकसभा निवडणुकांनंतर सर्व एक्झीट पोलने एनडीए सरकार बनविणार असे अंदाज व्यक्त केल्यानंतर बिजू जनता दल आणि जयललिया यांच्या नेतृत्त्वाखालील ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळगमने एनडीएला समर्थन देण्याचे संकेत दिले आहे.