bjp candidates

राज्यसभा निवडणूक : भाजपची आठ उमेदवारांची यादी जाहीर

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  

Oct 27, 2020, 07:47 AM IST

पुण्यात भाजपने तिघांचा पत्ता कापला, चार नवे चेहरे

भाजपच्या तीन विद्यमानांचा पत्ता कापला गेला आहे.

Oct 1, 2019, 09:43 PM IST

नारायण राणेंपुढील अडचणी अधिक, भाजप इच्छुकांची संख्या जास्त

विधानपरिषदेच्या एका जागेच्या ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा रंगू लागलीय. 

Nov 22, 2017, 06:11 PM IST

भाजपात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार रिंगणात

नागपूरच्या रणसंग्रामात तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांकडून पसंती देण्यात आलीय. याशिवाय मध्यमवयीन आणि सत्तरी ओलांडलेले उमेदवारही रिंगणात उतरलेत. मात्र, नागपूर महापालिकेच्या रणांगणात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे समोर आले आहे.

Feb 17, 2017, 02:02 PM IST

भाजपने ४२ बंडखोरांची पक्षातून केली हकालपट्टी

महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ४२ बंडखोर पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Feb 9, 2017, 07:56 PM IST

पुण्यात भाजप-काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारीवरुन तिढा

भाजपच्या बुहुचर्चीत उमेदवार रेश्मा भोसले आणि तसेच काँग्रेसचे बहुचर्ती उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबीफॉर्म देण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. 

Feb 4, 2017, 08:26 PM IST

भाजपची नाशिकमधील उमेदवारांची यादी नाहीच!

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाही. 

Feb 2, 2017, 09:54 PM IST

कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला असताना भाजपनेही शेवटच्या दोन तासात आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.

Nov 7, 2015, 05:17 PM IST