bjp former district president

जळगाव भाजपाला धक्का ... माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, तसेच भाजपा आमदार स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांचे अमळनेर येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले

Nov 28, 2019, 12:47 PM IST