bjp mla

खडसेंकडे नगरसेवक आहेत, आमदार कुठे आहेत?

शिवसेना-भाजप विरोधात असताना सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणणारे, एकनाथ खडसे आता भाजप सत्तेत आल्यानंतर अडचणीत आले आहेत. खडसेंसाठी जळगाव महापालिकेचा १५ नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असली, तरी खडसेंसाठी अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आमदार समर्थक दिसून येत नाहीत, ही खडसे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.

Jun 1, 2016, 06:48 PM IST

देशात नेहरूंमुळे बलात्कार होतात- भाजप नेता

भारतीय जनता पक्षाचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी, देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना नेहरू परिवार जबाबदार आहे, त्यांच्यामुळेच देशात बलात्कार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

May 24, 2016, 04:55 PM IST

घोड्याला मारणाऱ्या भाजप आमदाराला जामीन

घोड्याला मारणाऱ्या भाजप आमदाराला जामीन

Mar 22, 2016, 11:08 PM IST

भाजप आमदाराची घोड्याला अमानुषपणे मारहाण

रागाच्या भरात उत्तराखंडमध्ये एका भाजप आमदाराने घोड्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलीये. या आमदाराने त्या घोड्याला इतके मारले की त्या घोड्याचा पायच मोडला. 

Mar 15, 2016, 09:12 AM IST

भाजप आमदाराच्या कार्यालयाची मनसैनिकांकडून तोडफोड

 

मुंबई : राज ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा जाळून दाखवावी, मग कार्यकर्त्यांना सांगावं, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार योगेश सागर यांच्या  कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली.

Mar 10, 2016, 07:41 PM IST

राहुल गांधींना गोळ्या घाला, भाजप आमदाराची मुक्ताफळे

देशद्रोह्यांचं समर्थन करत असतील तर राहुल गांधींना गोळ्या घाला, अशी मुक्ताफळे राजस्थानच्या भाजप आमदाराने उधळली आहेत. 

Feb 18, 2016, 06:14 PM IST

परमार प्रकरणाच्या sit चौकशीची मागणी

परमार प्रकरणाच्या sit चौकशीची मागणी

Dec 7, 2015, 06:37 PM IST

भाजपचे रविंद्र चव्हाण महिलांना घाणेरडे मेसेज पाठवतात - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा कल्याणमधील री डोंबिवलीत ओढली. नाशिकच्या विकासाचा आधार घेत कल्याण डोंबिवलीकरांना लुभावण्याचा प्रयत्न केला. 

Oct 29, 2015, 08:21 PM IST

आमदारासाठी मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर-आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार जयकुमार रावल यांना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप धुळे काँग्रेस अध्यक्ष श्याम सनेर यांनी केलाय.

Oct 28, 2015, 11:58 PM IST

आम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले

शेतकऱ्यांना संपू्र्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले. त्यांनी सभागृहात आम्ही इथं काय झक मारायला आलो आहोत का? असा प्रश्न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली. 

Jul 16, 2015, 04:39 PM IST

भाजप आमदार मेधा कुलकर्णींना स्वाईन फ्ल्यू

मुंबईसह राज्यात स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथील भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लू लागण झाल्याचे सांगण्यात आले.

Feb 20, 2015, 02:36 PM IST

नवनिर्वाचीत भाजपा आमदाराचं निधन

मुखेडचे भाजपचे नवनिर्वाचीत आमदार गोविंद राठोड यांचं निधन झालंय. देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडहून मुंबईला येतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गोविंद राठोड यांना उपचारासाठी जालन्यातील रूग्णालयात दाखल केलं पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Oct 27, 2014, 03:53 PM IST

खडसेंना मुख्यमंत्री करा – खान्देशातून मागणी

काँग्रेस, भाजपा कोणत्याही पक्षाने आजपर्यंत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला नाही.. त्यामुळं एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी आता खानदेशातील आमदारांकडून होऊ लागलीय.. 

Oct 24, 2014, 01:50 PM IST