bjp mla

या तरूणीकडून भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेन्ज

भाजपचे आमदार राम कदम यांना एका तरूणीने चॅलेन्ज केलं आहे. राम कदम यांनी मुलींविषयी जे बेताल वक्तव्य केलं होतं, त्यानंतर या मुलीने हे चॅलेन्ज केलं आहे.

Sep 4, 2018, 10:59 PM IST

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना शहीद मेजर राणेंच्या वीर मरणाचा विसर

मिरारोडमध्ये एका नगरसेवकाच्या बर्थडे पार्टीचा जल्लोष सुरु होता. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना शहीद मेजर राणेंच्या वीर मरणाचा विसर पडल्याचे दिसून आले.

Aug 8, 2018, 11:41 PM IST

भाजपा आमदाराने मागितली मराठा आंदोलकांची माफी

काकडे यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितली. 

Aug 4, 2018, 03:33 PM IST
02:18

मुंबईत एनआरसी लागू करा, बांगलादेशी घुसखोरांना हाकला - राज पुरोहित

मुंबईत एनआरसी लागू करा, बांगलादेशी घुसखोरांना हाकला - राज पुरोहित

Aug 2, 2018, 03:52 PM IST

भाजपच्या मराठा आमदारांकडून राजीनाम्याची स्टंटबाजी

कायद्याने जर कुठल्याही आमदाराला राजीनामा द्याचा असेल तर तो विधानसभा अध्यक्षाना द्यावा लागतो.

Jul 26, 2018, 09:36 PM IST

शिवस्मारक चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान; भाजप आमदाराने मागितली माफी

विरोधक आणि शिवसेना माफीनाम्यावर ठाम राहिल्यामुळे भातखळकरांवर माफी मागण्याची वेळ आली.

Jul 17, 2018, 02:15 PM IST

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा, भाजप आमदारांचा आरोप

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. 

Jul 4, 2018, 07:56 PM IST

भाजप आमदाराच्या किंमती कुत्र्याची चोरी

 चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

Jul 1, 2018, 04:18 PM IST

राजस्थानमध्ये भाजपला धक्का, आमदाराने केली नव्या पक्षाची स्थापन

विधानसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का

Jun 25, 2018, 04:23 PM IST

भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी

 औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Jun 24, 2018, 02:21 PM IST

'बुखारीचे काय झाले हे लक्षात आहे ना?, भाजप माजी मंत्र्यांची पत्रकारांना धमकी

  बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना धमकी दिलेय.  

Jun 23, 2018, 09:44 PM IST

भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील

भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील

May 16, 2018, 04:55 PM IST

भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील

कर्नाटकात आता काँग्रेसचा मोठा दावा

May 16, 2018, 11:57 AM IST

कर्नाटक निवडणुकीत धर्माचं राजकारण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 02:25 PM IST